पान:गोमंतक परिचय.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय सभा नांव उत्पन्न खर्च ।। म्युनिसिपालिटी किंवा कमिटी केव्हां स्थापन झाली. सद पणजी ८०९७०/८०९७०। गोवें घेतल्यानंतर लागलीच बारदेश ६६०४५१ ६०४१४ इ. स. १७७८ च्या सुमारास सासष्ट ९३४०५६ ३७७६१ मुरगांव मुरगांव सुधराई कमिटीमार्फत काम चालतें ) १९१७ ९ फेब्रुवारी १८८१ पेडणें । ३ ८१९४ सांखळी ३ / ९१०१ / ८८८६ सत्तर । २ । ५६३१ १० डिसेंबर १९०९ | ३ | १७९८१/ २२२२३ २२ मार्च १८८१ १८ फेब्रुआरी १८८१ २१ डिसेंबर १८४९ के ३६७२९ काणकोण ३ ४८४५ । ५०६० यो ३१ मार्च १८८१ सर्व म्युनिसिपालिट्यांचे अध्यक्ष मेंबरांनीच आपल्यापैकी वार्षिक निवडणुकीने निवडावयाचे असतात. सत्तर कोंसेल्यांतील म्युनिसिपालिटीचे अध्यक्षस्थान मिलिटरी कमांडरकडे असतें. - म्युनिसिपालिट्यांच्या उत्पन्नाच्या बाबी म्हणजे जकात व जमीन महसुलावर आडीशिनल कर, वजनें मापें तपासणीचा कर, दुकानें, धंदेवाले, कारागीर व वाहतुकीची साधने यांची लायसेन्सफी, सूर येणाऱ्या नारळीच्या झाडांवर कर, सर्पण व