पान:गोमंतक परिचय.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरें. महत्वाप्रमाणे कमी जास्त 'काब द पुलीस' नांवाचे बिनपगारी शिपाई असतात. त्यांची नेमणूक आदमिनिस्वादोरकडून रॅजिदोरच्या शिफारसीने होते. ____ हे कोंसल्य नांवाचे विभाग पाडतांनां लोकसंख्या, क्षेत्रफळ व सांस्कृतिक भेद हे लक्ष्यात घेतलेले दिसत नाहीत. पूर्वकालीन राज्यव्यस्थेतील महालांप्रमाणे थोड्याबहुत फेरफारानेच हे कोसल्य पाडण्यांत आलेले आहेत, हे पुढील कोष्टकावरून दिसून येईल. सत्तर महाल हा गोमंतकांतील महालांत अत्यंत मागसलेला असल्यामुळे, त्यांतील कारभार लष्करी स्वरूपाचा आहे. महालाचा सुख्याधिकारी व रॅजिदोरांच्या जागी असलेले अधिकारी लष्करी आहेत. सामान्यतः सारेच अधिकार या मुख्याधिकाऱ्याला आहेत. न्यायखातें मात्र स्वतंत्र असल्यामुळे त्यांत या अधिकाऱ्याचा हात नसतो. कोसल्यांची स्थिति दाखविणारे कोष्टक. क्षेत्रफळ लोक संख्या गांवें, जि. कचेरीचे स्थान. नांव | पूर्वीचे महाल चौ. मै. लोक संख्या गांवें. | कचेरीचे स्थान. जंजिरे गोवा बेट व इतर बेटें | ५४॥ ५७२६३/४९ | १८ | पणजी शहर गोवा सासष्ट मुरगांव खेरीज सासष्ट ९५॥ १००८४२/५० २४ मडगांव मुरगांव सासष्ट प्रांतांतून निराळा २५॥ | २०२५७१६ | ५ वास्को दा गामा काढलेला भाग बारदेश बारदेश ९९९२५४८ २६ | म्हापशें पेडणें | पेडणे ३३३८८२७ २१ कसबे पेडणे सांखळी भत्तग्राम २९७२६३० १८ ,, सांखळी सत्तर १५७॥ १७३१३८५६ ,, व्हाळपै सांगे हेमाड बार्शे व अष्टा १९६९६५४ |१० ग्रहार अंत्रुज । ४७३९५२८ १७ ,, फोंडें के | चंद्रवाडी, बाळ्ळी व १२४॥ २१२०९४२ १५ ,, के काकोडे काण- काणकोण | १२५ १९४५१११ ६ चावडी कोण सत्तर कसबे सांगें फोंडें । । ९१