पान:गोमंतक परिचय.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय बनून ते एकमेकांपासून स्वतंत्र राखण्यांत आले होते. या अधिकारांपैकी कायदे करण्याचा अधिकार हा पार्लमेंटाकडे होता; अंमलबजावणीचा प्रधानमंडळाकडे संपविला गेला, न्यायाचा न्यायकोर्टाकडे राहिला व नियामक अधिकार, (poder moderador) म्हणजे पार्लमेंट बरखास्त करणे, शिक्षेची माफी देणे, इत्यादि अधिकार राजेसाहेबांकडे राहिले. कामर दुशू पारिशू (लॉर्डस् ) व कामर दुज देपुतादुश (कॉमन्स )अशा पार्लमेंटाच्या दोन सभा होत्या. देपुतादाच्या निवडणुकीस उभे राहग्यास पोर्तुगीज लिहितां वाचतां येऊन पंचवीस वर्षे उमर बस्स होती. कामर दुशपारिशू मध्ये बिषप्स, वंशपरंपरा पार दुरैनु (लॉर्ड) व राजेसाहेबांकडून तहाहयात नेमणूक झालेले पारिश असत. निवडणूक चतुर्वार्षिक होती. पोर्तुगीज इंडिया तर्फे जाणाऱ्या देपुतादांची संख्या प्रारंभी तीन होती. ती १८५३ सालीं चार झाली. व त्याच वेळी निवडणुक प्रत्यक्ष पद्धतीने झाली. त्यापूर्वी मतदारांनी प्रांतिक मतदार निवडावयाचे व या प्रांतिक मतदारांनी देपुतादांची निवडणूक करावयाची असा परिपाठ होता. १८६९ त ह्या चारांऐवजी दोनच देपुताद राखले गेले. पुनः १८७८त दोहोंचे तीन झाले आणि १८९५ त एकच देपुताद राहिला. निवडणुकीत नवी काबिजाद सन १८४५ सालापासून भाग घेऊ लागली. रिपब्लीक पुकारले जातांच पालेमेंटाला काँग्रेस्सु दे रॅपूब्लिक ही संज्ञा मिळाली व '-कामर दुश पारिश' नष्ट होवून तिच्या ऐवजी दर सहा वर्षांनी निवडली जाणारी –सनादु नावाची सभा आली आहे. आणि देपुतादाची सभा तशीच राहून तिची निवडणूक त्रैवार्षिक झाली आहे. सॅनादोर व्हायला निदान पस्तीस वर्षांचे वय आवश्यक आहे. गोव्यांतून एक सनादोर व एक देपुताद, असे दोन सभासद काँग्रेस्सु दे रेपुलिकला जात होते. परंतु तूर्त मिलिटरी सत्तेवर अधिष्टित झालेली जनरल कामानाचा डिक्टेटरशीप चालत असून गोव्यांचे प्रतिनिधि नाहीसे करण्यांत आल आहत १९२६ पासून ही व्यवस्था झाली असून खुद्द पोर्तुगालांतहि पालमट . बंद आहे. जबाबदार राज्यपद्धतीने मिळालेले हकः-उपरोक्त कातकारतात योनाल मध्ये पोर्तुगीज प्रजेला जे मुख्य व महत्वाचे हक्क मिळाले त पुढ दल आहों. - व्यक्तिस्वातंत्र्यः-न्यायासनासमोर पूर्व चौकशी होऊन न्यायाधिकान्यान वारंट दिल्याशिवाय कोणत्याहि व्यक्तीला पकडतां येत नाही. सरकारविरुद्ध बंड किंवा कट करणे, खोटी नाणी पाडणे, जाळपोळ, घरफोडी, खून, असल्या नमार