पान:गोमंतक परिचय.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७वें. शाळांची संख्या V कासल्य पाहिलेल्या न पाहिलेल्या दरमहा पगार विशेष माहिती एकूण मुलांची संख्या | शिक्षकांची संख्या तिसवाडी वारदेश सासष्ट व ६४५ १३६४ (काही शाळा शिक्षकांनीच १२७५, २८) स्वतः चालाविलेला असून त्यांचा पगार फी इतका ४५८ १४॥ 1° धरला आहे. मुरगांव के प्रेडणे सांखळी फोंडे सांगें (काही शाळा शिक्षकांनी स्वतः ३९६ १०१ चालविल्या आहेत. त्यांना काणकोण | १०० - (१५रु. पगारधरला आहे. सत्तर एकूण १०३/७५/१७८२३४८४६७९/२०२ , १ मषिफंड संस्था पणजी: ही संस्था मूठमूठ तांदूळ देणाऱ्या सभासदांच्या सहाय्याने ता. ५ अक्टोबर १९०८ रोजी उभारली गेली. इ. स. १९१३ आगष्ट २९ रोजी तिची नियमावली सरकारांत पास झाली. हिच्यातर्फे तूर्त दोन शाळा चालतात. श्री महालक्ष्मीच्या सभामंडपांत भरणाऱ्या श्री महालक्ष्मी विद्यालयांत सूर्त ९१ विद्यार्थी असून त्यांत ४२ मुली आहेत. आणि मळ्यांत संस्थेच्या मालकीच्या घरांत भरणाऱ्या श्री सरस्वती विद्यालयांत ११८ विद्यार्थी असून त्यांपैकी ४७ मली आहेत. प्रत्येक शाळेत दोन दोन शिक्षक आहेत. संस्थेच्या मालकीची अशी एक इमारत मळ्यांत असून दुसरी जवळ जवळ तयार होत आली आहे. पहिल्या इमारतीची जागा सरकारने दिली होती व दुसरीची श्री महालक्ष्मी देवालयाच्या ताब्यांतली आहे.