पान:गोमंतक परिचय.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. साल. पुरुष वर्ग. स्त्री वर्ग. एकूण. एकंदर. पैकींसाक्षर एकंदर. पैकींसाक्षर एकंदरलोक साक्षर. १९०० २२७३९३ ३८९६७ २४८१२० १२३८२ ४७५५१३ ५१३४९ १९१० २२०९२२/४५७८१ २५५८२९ १६३३७ ४८६ ७५२ ६२११८ १९२१ २२१४२९ ३७९३८ २४८०६५/ १७३५७ ४६९४९४ ५५२९५ शेकडा साक्षरतेचे प्रमाण. साल. पुरुष. स्त्रिया. एकूण. १९०० १७,७ १०,७ १९१० २०,७ १२,७६ १९२१ १७,१ ११,७७ हे आंकडे केवळ गोमंतकाचेच आहेत व ते सरकारी इयरबुकावरून घेतले आहेत. या आंकड्यावरून १९१० ते १९२१ च्या दरम्यान् साक्षरतेत घट झालेली दिसून येते. आणि तीही ज्या दशकांत पोर्तुगीज किंवा मराठी शाळांची वाढ भरभक्कमपणे झाली त्याच दशकांत झाली आहे ! यांत कोठेतरी चुकी झाली असावी असे वाटते, बाकी ही टक्केवारी देखील वास्तविक नाही. कारण, ७ वर्षांखालील मुलांचीही संख्या यांत हिशेबी घेतली गेली आहे. शाळांची म्हणण्यासारखी वाढ झाली नसतांही जर १९०० ते ९९१० च्या दशकांत शेकडा २ ची वाढ झाली आहे, तर १९१० ते १९२१ या कालविभागांत निदान पांच टक्क्यांची तरी वाढ खात्रीने झाली असली पाहिजे, असें साधारण अनुमान काढावे लागते. आणि असे गृहित धरल्यास साक्षरतेचे आजचे प्रमाण शेकडा १६।१७ च्या दरम्यान असले पाहिजे.