पान:गोमंतक परिचय.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. सरकारी क्रमांक. कुठून कुठपर्यंत. लांबी. ____मध्ये येणारी स्थळे. U ३ कुचेलीपासून संकिरव्हाळ | 3 १२ मैल | असनोडे, कांसारपाल, 17 १९,२ कि. दोडो मार्ग. ४ असनोडे ते सांखळी 5८॥ मैल | ल डिचोली. १४ कि. | ___६ सांखळी ते केळघांट (१३॥ मैल. हरवळे, वाळपे, म्होवांचें गुडो येथून घाटांत अजून सडक तयार नाही. ७ दोनापाल ते फोंडें. | पणजी, रायबंदर, जुनें गोवें, (आदिलशाही) कुंडई, मंगेशी, म्हाडदोळ, फोंडें. ११ दुर्भाट पासून पिळयें कवळे, फोंडे, खंडेपार, पिळयें, ११५ कि. १२ उसगांव पासून तिनई. (२२ मै. ₹३५॥ कि. पिळये, मळे, तिनई. १० मडगांव पासून फोंडे (८ मैल ₹१२ कि. लोटली, बोरी व फोंडे ९ कुट्ठाळ ते मुरगांव सांकवाळ, वास्को. । । १२ कि. १३ सांव. पासून कुसमण ४॥ मैल | १७ कि. १५ सांवर्डे पासून सांगें ६ मैल वरून कोठार्ली. ९॥ कि. १४ मडगांव ते के ८॥ मैल | पारोडे, के. १३॥। कि. मोटार साहिसः-अलीकडे गोमंतकभर मोटारी चालतात. मोटारीच्या वाहतुकीमुळे सरकारला आपल्या स्टीम बोटींच्या कित्येक फेऱ्यादेखील नुकसान पोंचल्यामुळे सोडाव्या लागल्या आहेत. मागे सांगितलेल्या फेऱ्यांतून पणजी ते सांवची फेरी, पणजी ते वळवईची फेरी या अजीबात बंद कराव्या लागल्या आणि मुरगांवहून पणजी येथे करण्यात येणारी फेरी आतां दोनापालापर्यंतच होते. __ मोटार सर्व्हिसबद्दल सांगायचे झाल्यास, म्हापसें, मडगांव, पणजी अशी तीन केंद्रे बनवून ही माहिती द्यावी लागेल. पणजीहून कुंभारजुवें, अघशी, फोंडे व (८ मैल | सांगे.