पान:गोमंतक परिचय.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७२ 3. 9. द्वितीयवर्ष Anatomia topogràfica 4. Fisiologia humana 5. Microbiologia ___ तृतीयवर्ष 6. Anatomia Patológica ca e dermatològica 7. Matèria médica e terapêutica 8. Patologia externa e propendêutica cirúrgica Patologia geral 10. Farmacia geral e pratica परिक्षा नाही. चतुर्थवर्ष 11. Patologia interna e propendêutica médica 12. Patologia exòtica 13. Medicina operatòria 14. Higiene ... पंचमवर्ष 15. Clinica medica परिक्षा नाही. 16. Clinica cirurgica परिक्षा नाही. 17. Obstétrica e ginecologia S 18. Medicina legal इ. सन १८४२ पासून १९१० पर्यंतच्या ६८ वर्षांत ह्या पाठशाळेतून एकंदर ४४४ डॉक्टर व १३५ केमिस्ट तयार झाले होते. इ. स. १९१० च्या शिरगणतीत डाक्टरची संख्या २७४ व केमिस्टची १०३ होती आणि १९२१ च्या शिरगणतीत ह्या संख्या अनुक्रमें २२१ व ५० होती. यांत फारतर ४०-५०डॉक्टर ब्रिटीश युनिव्हर्सिटीचे असतील. गोव्याबाहेर हिंदुस्थान, आफ्रिका, पोर्तुगाल व त्याच्या वसाहती इत्यादि ठिकाणी गोव्याच्या वैद्यक पाठशाळेचे बरेच डाक्टर आपला धंदा चांगला चालवित असलेले दिसतात. १९२७-१९२८ च्या शैक्षणिक साली पाठशाळेत एकंदर १२ अध्यापक होते. आणि वैद्यकीय शिक्षण, फार्मसी, मिडवाइफ्री, नर्सिंग इतके कोर्स तेथें शिकविण्यांत येत. डाक्टरीच्या धंद्यांतील हिंदूः-१८९५ पूर्वी गोमांतकीय शाळेतून डॉक्टरी पास झालेले एकच हिंदू डॉ. सखाराम विठ्ठल लाड हे होत. १८९६