पान:गोमंतक परिचय.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. इतिहासः—जगाच्या इतिहासाचे विवेचन, इतिहासाचे विभाग, इतिहासाची साधनें, पोर्तुगालच्या इतिहासाचे विस्तृत ज्ञान व विवेचन, जगाच्या सांस्कृतिक विकासाचे सामान्य स्वरूप. ६भूगोलविद्या-नकाशे काढणे,जमीन मोजणी, कॉज्मोग्राफी, ग्रह या नात्याने पृथ्वीचा अभ्यास, पृथ्वीचा आकार, अक्षांश रेखांश, तिच्या गति व परिणाम,इ.;जमीन व समुद्र यांची वाटणी, समुद्रगर्भागत उंचवटे, खंडांची स्वरूपे व त्यांची पाण्याशी तुलना; भूपृष्टाची रचना, वातावरणाचा विचार, हिमप्रदेश विचार, नद्यांची व प्रवाहांची उत्पत्ति, तलाव, पाण्याचे भूगर्भातील परिणाम, समुद्रप्रवाह, त्यांची उष्णता, वेग व नियम; भूगर्भीय कारणांनी पृथ्वीचे उत्थापन, क्लायमेटचे नियम, वनस्पतीच्या वाटणीची कारणे व नियम, प्राण्यांच्या वाटणीची कारणे व नियम, मानवी वंशांची वाटणी व नियम, मोठमोठी शहरें व बंदरें वगैरे वसण्याची कारणे पृथ्वीवर मानवी प्रयत्नांनी झालेले फेरफार, आर्थिक व औद्योगिक भूगोल, पूर्वयुगीन भूगोल, राजकीय भूगोल व त्यांची कारणे, पानजानिझम् , पान ज्वाव्हिझम् बालकन प्रश्न, पान अमेरिकानिझम् , सामाजिक भूगोल व दळणवळणाची साधने इ. -७गणीत विद्याः--दृढभाजक, लघुतम साधारण भाज्य व अविभाज्य अंक (primos ) यांची थिअरी; अक्ष + वक्ष + क आणि अक्ष + ब यांचा समीकरणे सोडवायला उपयोग; Norao de limite, derivada, integral, diferencial; aplicações ao càlculo das áreas e volumes do movi mento e das tangentes das curvas; त्रिकोणाचे कोन व बाजू यांतील प्रमाण; त्रिकोणाची उदाहरणे Coordenadas cartesianas e polares de geometria a uma, duas e três dimensões; aplicacão do estudo das curvas, das superficies e dos números ( negativos, complexos e quatèrnios.) । कूर्स कोप्लेमेंतार दश सियसियः- (शास्त्रीय शाखेची सहावी व सातवी इयत्ता. १ पोर्तुगीज भाषा:--अगदी अर्वाचीन टीकेसहित पोर्तुगीज वांग्मयाना ग्रंथाच्या वाचनाने अभ्यास; बाह्य वांग्मयाचा पोर्तुगीज वांग्मयावर झालेला ठळक परिणाम, निबंधलेखन; कविता, व्याकरणाची उजळणी, पोर्तुगीज भाषेतील शब्दसंग्रहांत आलेल्या ठळक ठळक ल्याटीन व ग्रीक शब्दांची ओळख.