पान:गोमंतक परिचय.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. ४ इंग्रजी भाषाः-इंग्रजीचें पोर्तुगीज भाषांतर व पोर्तुगीजांतून इंग्रजी रूपांतर. वाचन व त्याचा इंग्रजीत सारांश, इंग्रजी व्याकरण, पत्रलेखन, संपूर्ण वाक्यरचना, शब्दांचे घटक, इ. ५ इतिहासः-जगाचा इतिहास व त्याचे स्थूल मानाने विभाग; पौर्वात्य देशांचा इतिहासः इजिप्त, खाल्डिया, आसीरिया, फेनीसिया, इज्रायलीत, पाशी, (हिंदुस्थान व चीन इत्यादि मुळीच नाहीत हे विशेष आहे ! ) ग्रीस देश व मासिडोनिया; रोमन लोकांचा इतिहास; मध्ययुगीन इतिहास, पूर्वसाम्राज्याचा नाश; अर्वाचीन इतिहासः नवे भौगोलिक शोध; रेनासेंस; ल्यूथरची क्रांति; फ्रेंच राजघराणे; आस्ट्रियन राजघराणे.. इंग्लंडचा विस्तार; प्रशियाची प्रगति; रशियन साम्राज्य; इंग्रज व फ्रेंच यांतील चुरसः १८ व्या शतकांतील लढाया; अमेरिकन युनायटेड स्टेट्स; फ्रेंच राज्यक्रांति; तत्कालीन ग्रंथकार; नेपोलियनचे युग; इटाली. एकीकरण; जर्मन साम्राज्य; त्रिकुटसंधि; जपानचा व अमेरिकेचा अभ्युदय; १९ व्या शतकांतील शास्त्रीय शोध व त्यांचे उद्योगधंद्यावर झालेले परिणाम; विसाव्या शतकांतील गेलें महायुद्ध आणि पोर्तुगालचा संपूर्ण इतिहास. ६ भूगोल विद्याः--मानवी समाजांची रचना, एकसत्ताक व प्रजासत्ताक राज्यपद्धति; केंद्रीभूत सत्ता (unitario) व फेडरेल राज्यपद्धति; स्वतंत्र राज्ये प्रोटेक्टरेट व जहागिरदार; वसाहती स्थापण्याच्या पद्धति; एशिया, आफ्रिका, अमेरिका, ओशियानिया व युरोप यांचे समग्र वर्णन; इजिप्त, ग्रीस इत्यादि जुन्या राष्ट्रांच्या काळची त्यांची भौगोलिक माहिती; रोमन सडका, जुने जलमार्ग व प्रवास, कारवानचे प्रवास व जुने प्रवास; पोर्तुगीज व स्प्यानिश राष्ट्रांचे शोध; अमेरिका, आफ्रिका व ध्रवप्रदेश यांवरील स्वाऱ्या; पोर्तुगीज राष्ट्राचा भूगोल; जगांतील प्रमुख राष्ट्रे; जगांतील प्रमख उत्पादक केंद्र; मोठी बंदरे, प्रमुख जलमार्ग, स्थलमार्ग व त्यांची भौगोलिक कारणे, सृष्ट व पदार्थविज्ञान शास्त्रे:--गति व शक्ति, गुरुत्व, थर्मामीटर, बारोमीटर लेव्हल, हायड्रोलिक प्रेस, मानोमीटर, प्रकाश उष्णता ध्वनि व विद्युत्, लाव्हुआझियेचे सिद्धांत; हायड्रोजन, ऑक्सीजन, नैट्रोजन, पाणी, हवा, प्रोस्टचा सिद्धांत; रासायनिक समीकरणे, व्हालेंसिय, आसिडें, ग्यासेस, धातुचे क्षार; डाल्टन, रीचर व गी द ल्युसाक यांचे सिद्धांत; फॉम्र्युले व रासायनिक समीकरणें, सद्रिय पदार्थ, आल्कोहोल बन इथर, हायड्रोकार्बोनेट्स, बेंझाइन, फेनॉल, कापूर, रक्त व दुध यांची घटना; प्राण्यांचे संपूर्ण वर्गीकरण, जीवपेशींचा अभ्यास, एकपेशी प्राणी व बहुपेशी प्राणी, शरीरांतील निरनिराळे पेशी, पचनेंद्रिये, श्वसनेंद्रिये, हृदय व रुधिर, अस्थिपंजर, हालचालींचे अव--