पान:गोमंतक परिचय.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ . एकूण पास | | १२/४ | ०४१७० م م ه سه له ३३ । १२ س Gm و سر M م m m "०० ०० ०० ००GG606 Smr Porm ل उपकरणे, इत्यादि सर्वच बाबतींत या १९ वर्षांत महत्त्वाचे फेरफार झाले . आहेत. परंतु त्याचे विवेचन करण्यापूर्वी, दरम्यानच्या काळांत झालेल्या सरकारी उपक्रमाचा आढावा घेणे आम्हांला योग्य वाटते. हा आढावा पुढे दिलेल्या कोष्टकावरून वाचकांना मिळेल. १९१० ते १९११ चे कोष्टक. शाळा प्रिमरग्राव सेगुंदग्राव । एकूणमुलें कोंसेल्य पु. स्त्रि. दाखल | पास | दाखल पास | दाखल तिसवाडी १५०४ १८४४ बारदेश १८६ २४ २००४ १७५ २२३ २२२ सासष्ट २१४२५/ २४४४ २८६ ४६९ १५२ २९१३ पेडणे -सांखळी सत्तर २५१ -सांगें के १७८ २०० काणकोण एकूण ६८/१४/८२ ६८७२/७४१ १२०६ | ३५७ | ८०७८ १०९८ नॉर्मल स्कुलांत एकंदर २८ विद्यार्थी शिकत होते. प्रथम वर्ष १० मु. ७ मुली; द्वितिय वर्षः ९ मुलगे १ मुलगी व तृतीय वर्षः १ मुलगा अशी त्यांची वर्गवारी होती. ___प्रारंभापासून हिंदूंची नजर या शाळेकडे फारशी वळली नव्हती. ख्रिस्तीधर्मशिक्षणाचा त्यांत अंतर्भाव होत होता, हेच त्याचे कारण असावें. १९०१ ते १९०७ च्या दरम्यान सारे पांचच हिंदू या शाळेत दाखल झाले होते, पण त्यांपैकी केवळ दोघेच प्रथम वर्षी पसार झाले व त्या दोहोंतूनही एकटाच दुसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम पुरा करूं शकला. १९१३ सालच्या एप्रिलांत पोर्तुगाल सरकारनें, पेडणे येथे ३, सांखळीत २, -सत्तर प्रांतांत २, फोंडे ३, सांगें ३, केपें ३ व काणकोण ३, अशा एकंदर १९ नव्या शाळा मंजूर केल्या. परंतु या शाळांपैकी जागेच्या व मुलांच्या कायदेशीर संख्येच्या अभावी १९१३-१९१४ साली केवळ १० च कायत्या उघडता आल्या. ه م م .