पान:गोमंतक परिचय.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २४ निर्गत मालाचे कोष्टक. आंकडे हजारांचे आहेत. जिन्नसाचें नांव १९०७ - १९२७ | १९२८ १९०७ व १९२७ सांतील फरक. नारळ नग ५७८ किंमत - १६३९ ३२५ मीठ । मण माठ ३३०८८ ४२३२० १५८० | १५९८ ७४९* ३१५ १५९ ३१३ । ९०४१ १६० ३७३ मण किंमत सो नग ९५४५ आंब किंमत १३७१ १५४ ५०४ ११३ १०

  • १४

सुपारी हंड. किमत मासे हंड्. . TU २१२ किमत ११. ००६ ० काज किंमत ११८ २६४ २९४

  • १९०७ मधील मिठाची निर्गत पूर्वी सांचलेल्या मिठाचीहि झाली. म्हणून आंकडा फुगला आहे. - व्याजाचा दर, हुंडणावळ वगैरेः-व्याजाच्या दरांत ह्या वीस वर्षांच्या अवधींत केवळ सव्वाकीनेंच फरक पडला आहे. देवालये,मिझेरिकोर्द,ओश्पीस इत्यादि संस्थांतून व्याजाचे दर पूर्वीप्रमाणेच ५ ते ६ टक्के जवळ जवळ आहेत. परंतु इतर सावकारी व्याज पूर्वीच्या सहा टक्क्याऐवजी आतां आठांतहि जरा कमीच आहे. आणि याचा पडताळा जमाबंदी खात्यांत व्याजावरील कराच्या आकारणीत दिसन येतो. वास्तविक हा दर याच्यापेक्षा खालीच गेला असता. परंतु हव्या त्या प्रसंगी हाताशी पैसे मिळावे या हेतनें व अंशतः सरक्षितपणाच्या हेतूने गोमंतकीय लोकांचे पैसे अलीकडे बाहेरील बँकांतूनच विशेष असतात. बांकु नासिआनाल उल्नामारीनु ही पोर्तुगीज बँक चालू खात्यावर व्याज देत नसते म्हणूनच व्याजाचा दर इतका तरी वाढला. व्यापारी व्याज मात्र पावणोत्रा आहे व तें पूर्वीहि तेवढेच होते. हुंडणावळीचा दर शेकडा आठपासून बारा आणे आहे. व इंग्रजी नोटांना शेकडा चार ते सहा आणे वटाव मिळतो. मजुरीचे दर १९०७ सालीं नव्या काबिजादीत ४५ व जुन्या काबिजादीत ४८ होते त्याऐवजी आतां १ रु. व '