पान:गोमंतक परिचय.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय lar, कळंगूट, ता. ७-१-१८८३ ते ७-८-१८८४; 0 Correio da India, पणजी, ता. ७-८-१८८३ ते २८-१२-१८९२, दैनिकाच्या स्वरूपांत ता. १४-९-१९११ ते ३१-११-१९१२ आणि पुढे ता. ८-४. १९१३ पर्यंत साप्ताहिक; O Correio de Goa, पूर्वी परवरी व मग म्हापशें, ता. ७-८-१८८३ ते १४-४-१८८८; O Crente क्याथोलिक धर्मपीठाचे मुखपत्र, पूर्वी पणजी व मग फोंडे, ता. ९-८-१८८३ ते १९२८; Periodico do Povo, सांतोम, ता. २५-१०-१८८३ ते ११-१२-१८८६, O Progresso de Goa, पणजी, १८८३ ते ?; The Times of Goa, पणजी, इंग्रजी व मराठी भाषेत प्रसिद्ध होई, ता. २१-९-१८८५ ते १८९९; A Discussao पणजी, ता. १२-८-१८८६ ते १८८९; A Convichao, साळगांव, ता. १५-१-१८८७ ते १८९५; Farpas मडगांव १८८७ ते ?; O Reporter da India, पणजी, ता. ३-१०-१८८८ ते २२-३-१८८९; A Democracia, मडगांव, ता. ११-१०-१८८८ ते ३-१०-१८८९; Ortigas, मडगांव, ता. १-१-१८८९ ते ?; Mandovy, पणजी, १८९० ते ?; O Vinte um de Setembro, मडगांव, ता २८-१०-१८९० ते २९-१२-१८९२; A Voz do Povo, कळंगूट, ता. ७-११-१८९० ते १९०७; मध्ये १८९५ त बंद पडून १८९८ सुरू झाले होते. Correspondencia de Goa, पणजी, १८९१, फक्त तीनच अंक निघाले; Gazeta da India, प्रथम कांदोळी व मग हडफडें, ता. १-२-१८९३ ते १८-८-१८९४; 0 Investigador, (पाक्षिक) मडगांव, ता. २९-१-१८९४ ते २१-७-१८९४; Noticias, (त्रैमासिक) मडगांव, ता.१-९-१८९४ ते १८९७ पुढे द्विसाप्ताहिक व नंतर साप्ताहिक. अगदी अलीकडेच बंद झाले. यांत सुंदर कार्टून्स येत असत; 0 Brado Indiano, पणजी, १५-१२-१८९४ ते १२-१०-१८९५; 0 Liberal, (मासिक) कळंगूट, जानेवारी ते अक्टोबर १८९५ पर्यंत. पोर्तुगीज इंग्रजी व कोंकणी भाषांत प्रसिद्ध होई; O Paiz, ( पाक्षिक ) पणजी, ता. १-१-१८९५ ते अक्टोबर पर्यंत; A Evolucao पणजी, ता. २-१-१८९५ ते १३-११-१८९५; Bibliotheca de Noticias, (मासिक) आगष्ट ते नवंबर १८९५ पर्यंत; A Era Nova, पणजी, ता. ३-११-१८९७ ते ६-११९०२ पुढे ३०-४-१९०३ पर्यंत दैनिक; O Portuguez, पणजी, ता. १६-१२-१८९७ ते १६-११-१९०१..