पान:गोमंतक परिचय.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण चवथे. लॉयॉल फुर्तादु यांनी १९११ ते १९१८ पर्यंत चालविलें; डॉ. लोयोल फुर्तादु यांच्या मृत्यूनंतर १९१९ ते १९२१ पर्यंत व्हिसेंति द ब्रागांस कून्य यांच्या हाती राहिले व १९२१ पासून आतां माजो. येथे पाद्री आंतोन ग्रेगॉरियु दा कॉश्त हे तें चालवित असतात. पूर्वकाळी Ultramar चा पक्ष व India चा पक्ष असे दोन पक्ष राजकारणांत गाजत होते तेव्हां या पत्राला बरेंच वजन होतें. आतां तें चाड्डे वर्गातील एका लहानशा कंपूचे पत्र समजले जाते. ____या नंतरच्या काळांत उत्पन्न झालेल्या पत्रांची नांवनिशी पुढे जाते. सारी साप्ताहिकेंच होती. नसलेल्या समोर तसा उल्लेख आहे. - O Phenix de Goa, कळंगुट, ६-४-१८६१ ते ३०-१२-१८६२, A Harmonia, पणजी, ता. १२-४-१८६२ ते २७-१०-१८६४; A Aurora de Goa, कळंगूट, ता. ६-१-१८६१ ते १-७-१८६५; A Sentinela da Liberdade, बाणावली, ता. ७-१०-१८६४ ते ३१-१२-१८६९; Jornal de Noticias, रायबंदर, ता. १-१०१८६८ ते ३०-४-१८६९; A Imprensa, रायबंदर, ता.१८-२१८७० ते एप्रिल १८७६; A Gazetta de Goa, पणजी, १६-७१८७२ ते ३०-१२-१८७३; O Mensageiro, म्हापशें, १६-८१८७२ ते १२-११-१८७३; O Paiz, मडगांव, ता. ४-२-१८७३ ते २७-१०-१८७४; O Progresso, पेडणे, ता. ७-४-१८७३ ते २१-६-१८७३; Opiniao Publica, ओडली, ता. २-७-१८७३ ते २२-१२-१८७५; 0 Oriente, कामुर्ली, ता. ७-३-१८७४ ते २७-११-१८७४; Gazeta de Bardez, आसगांव, ता. १७-१०१८७४ ते २२-१-१८८४; Nova-Goa, पणजी, ता. ४-५-१८७६ ते १२-५-१८७८; A Cruz, पणजी, ता. १५-७-१८७६ ते २६-७-१८८२ A Patria, म्हापशें, ता. १०-१-१८७७ ते १४-१२-१८९४ व पुनः ता. ६-१०-१९०० ते २७-९-१९०१; A Civilizacao, रायबंदर, ता. ६-२-१८७७ ते २८-११-१८७८; O Imparcial (पाक्षिक ) म्हापशें ता. १-७-१८७८ ते आगष्ट १८९९ पर्यंत. (शेवटच्या काळांत मासिक); A Uniao, कळंगूट, ता. ५-९-१८७८ ते १८-१०-१८८०; A Semana, मडगांव, ता. ४-३-१८८० ते १०-९-१८८०; A Verdade, पणजी, ता. १६-७-१८८२ ते १३-१२-१८८५; O Echo Popu.