पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानेवारींत ‘प्रेरणा' साप्ताहिक सुरू केले. श्री. नव्हता; फक्त किरकोळ अंकाची किंमत दिली केळकर यांची जन्मभूमि मांद्रे; तथापि व्यव- होती व ती ८ पैसे होती. सायानिमित्त त्यांचे वास्तव्य आहे आसगांवला या पत्राचे संपादक, मुद्रक व प्रकाशक श्री. आणि तेथेच ' प्रेरणा' पत्राचे कार्यालय आहे. प्रभाकर मसुरेकर हे असून कार्यकारी संपादक या पत्राचे संपादक, मुद्रक, प्रकाशक व मालक श्री. जे. ए. फुटडो हे आहेत. कार्यालय चिंचोणे केळकर हे एकटेच होत. सावंतवाडी येथील आणि मुद्रण पणजी येथे होत असते. गजानन मुद्रणालयांत छापून सावंतवाडी येथेच प्रेरणेचे अंक प्रसिद्ध केले जात असत. आसगांवला मजकूर तयार करून तो सावंतवाडीस पाठविणे छोकसंग्राम आणि मुद्रणानंतर ते अंक तेथूनच पोस्ट करणे मडगांव येथे दि. २६ सप्टेंबर १९६५ रोज हैं जिकीरीचे काम वृत्तपत्रीय आवडीमुळे केळकर

  • लोकसंग्राम' साप्ताहिकाचा प्रथमांक प्रसिद्ध मोठ्या संतोषाने करीत.

झाला. या पत्राचा आकार ‘भारत' साप्ता- प्रेरणा पत्राचा आकार लहानसाच असून हिकाएवढा असून पृ. ८ व किरकोळ अंकाचे वार्षिक वर्गणी ५ रुपये व किरकोळ अकाची मूल्य १० पैसे आहेत. वार्षिक वर्गणी ५ रु. किंमत १० पैसे असे. 'देवो वः सविता ‘लोकसंग्राम'चे संपादक, मुद्रक व प्रकाशक प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मणे' ( सवितादेव तुम्हांला श्री. नारायण देसाई हे असून या पत्राचे मुद्रण उत्तम कर्म करण्यासाठी प्रेरणा देवो ) असे या व प्रकाशन मडगांव येथील नाटेकर प्रिंटिंग प्रेसपत्राचे ध्येयवाक्य असे. मध्ये होत असते. हे पत्र जवळ जवळ दीडेक वर्ष चालले लोकसंग्रामच्या प्रथमांकांत आलेले विषय :- आणि पुढे बंद झाले असे वाटते; कारण याच्या पण दिग्विजयी भारता सावध रहा, गोमंतकाचे दुस-या वर्षाच्या २० व्या अंकानंतरचा एकहि । विलिनीकरण, स्वातंत्र्याचा उदय व नंतर..., अंक कुठे दिसला नाहीं. भारत पाक संघर्ष आणि त्याचे मूळ सूत्रधार, नवा कामगार, भारताचे चालू अर्थशास्त्र, लु. विद्यापीठ वगैरे. -गोमंतसूर्य दि. १ जानेवारी १९६५ रोजी या साप्ता. या (तरुण गोवा) हिकाचा १ला अंक प्रसिद्ध झाला. मराठी आणि रोमन लिपींतून कोंकणी अशा दोन भाषांतून सप्टेंबर १९६५ मध्ये जी काही नियतकालिके त्यांत मजकूर आला होता. अग्रलेखाच्या वर, गोव्यांत सुरू झाली त्यांत 'यंग गोवा' \तथा * जनतेचे साप्ताहिक गोमंतसूर्य' असे ठळक तरुण गोवा साप्ताहिकाचाहि समावेश होतो. अक्षरांत दिसत होते. वा. बर्गणीचा निर्देश हे पत्र तूर्त इंग्रजीत सुरू असले; तरी लवकरच