पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांत मराठी विभाग येणार असल्याचे कळते. उजो, जनगर्जना, जयगोवा यांची मते निरयंग गोवा पत्राचे संपादक श्री. सदाशिव आर. निराळी असली, तरी ही तिन्हीं नियतकालिके देसाई व श्री. बोनिफासियु डायस हे असून कमी अधिक प्रमाणाने एकाच सांच्याच त्याचे प्रकाशन म्हापशें येथे होत असते. दिसतात ! जशी हल्ली मुक्तछंद काव्याची वावटळ उठली आहे तशी या पत्रांनी ‘मुक्तउन बंध' प्रथा स्वीकारल्याचे दिसते. लेखनांतील कोणतेहि बंधन पाळण्याचीं यांची इच्छा दिसत | ‘उजो' हे पुस्तकरूपी कोंकणी साप्ताहिक नाहीं ! श्री. जगदीशराव हे बेळगांव येथे स्वस्तिक नियतकालिके किंवा वृत्तपत्रे ही एक अत्यंत प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून घेऊन तेथेच प्रसिद्ध करीत आहेत. किरकोळ अंकाची किंमत १५ पैसे पवित्रा व सर्वश्रेष्ठ संस्था आहे. तिचे नियमहि, फार कडक आहेत. हे नियम पूर्णपणे पाळण्याची आहे. जाच्यांत ताकद आहे तोच मनुष्य या संस्थेत यशस्वी होऊ शकतो. इतरांनां तिच्यांत या नगर्जना लोकशाहींत मज्जाव नसला तरी यशश्री ‘जनगर्जना' हे लहानसे साप्ताहिक पत्र त्यांच्याकडे ढुंकूनहि पहात नसते. प्रेमळ व गोड गतसाल जन्म पावले व यंदा त्याचे दुसरे वर्ष शब्दप्रयोगाने आधी जनतेत आपुलकी आणि सुरू आहे. या पत्राचे मालक, संपादक, प्रकाशक विश्वास उत्पन्न करून मग लोकांत सामाजिक व व मुद्रक श्री. ना. भि. ना. गांवकर हे असून राष्ट्रीय एकता निर्माण करणे आणि लोककल्याण त्याचे मुद्रण व प्रकाशनस्थळ सावंतवाडी येथे साधणें हें नियतकालिकांचे आद्यकर्तव्य आहे. असले तरी कार्यालय करंजळे येथे आहे. याची या कर्तव्याकडे पाठ फिरवून समाजांत फूट वा. व. १० रु. व किरकोळ अंकाची किंमत पाडण्याचा प्रयत्न एखाद्याने केला तर त्या१२ पैसे आहे. बद्दलचे दुष्परिणाम कमी अधिक कालाने त्याला नि इतर सगळ्यांनाच भोगावे लागतात यांत संशय नको. रागोवा न्यायसंस्थेचे यश जसें नीतींत आहे त्याच‘लोकसंग्राम'च्या आकाराचे ‘जय गोवा' प्रमाणे वृत्तसंस्थेचें यशहि नीतींतच आहे. पत्र यंदाच्या ऑगस्ट पासून पणजी येथे सुरू नीतीमान नियतकालिकांतच समाजांत योग्य झाले. या पत्राची वा. व. रु. ४-५० व विचारक्रांति घडवून आणून राष्ट्राचा अभ्युदय किरकोळ अंकाचे मूल्य १० पैसे आहे. जयगोवा किंवा कल्याण साधण्याचे सामर्थ्य असते हैं साप्ताहिकाचे संपादक, प्रकाशक, व मुद्रक श्री. कोणीच विसरून चालणार नाहीं. मल्हार कीर्तीकर हे असून पन्नाचे कार्यालय पणजी येथे आहे.

  • * *