पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- २४ - व आज रोपट्याच्या रूपाने सृष्टीकडे पहावयास लागते. योग्य खतपाणी व जोपासना केली तर यनिता वृक्षांत रूपांतर व्हायला वेळ लागत नाहीं. आज रोपट्याच्या रूपांत असलेले मंडळ हळूहळू * वनिता' वार्षिक वास्को येथील वनिता विस्तार पावेल व त्याच्याच छायेंत आम्हीं मंडळातर्फे सन १९६४ सालच्या जानेवारी भगिनी अधिकाधिक प्रगति करण्याची धडपड महिन्यांत सुरू झाले. याचा आकार क्राउन करू. जेणेकरून आमच्या कार्याला अधिक अष्टपत्री असून प्रथमांकाच पृष्ठे ४८ होतीं. हा संधि मिळेल. अंक नॅशनल प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून वास्को येथे प्रकाशनांत आला होता. कागद सफेत व मुद्रण ‘वनितांत भगिनीनी व मुलींनी लिहिलेले स्वच्छ होते. वनिता वार्षिकाच्या संपादिका आहे. आम्ही साहित्यिक नाहीं हे आवर्जून सांगण्याची गरज नाहीं, आमच्या अल्प बुद्धीला कु. कमल मुकुंद कामत या असून प्रकाशिकाहि जे पटले, जे प्रगट करावेसे वाटले ते आम्हीं त्याच होत्या. प्रथमांकाच्या संपादकीय मज इथे प्रगट केले आहे. लिखाण कितपत लायकीचे कुरांत लिहिले होते कीं -- आहे ते आपण ठरवावे. कांहीं चुकलें सवरलें तर * वनिता मंडळाच्या भगिनींनी लिहिलेल्या माफी करण्यास आपण उदार असाल अशी साहित्याने नटलेला हा पहिला वहिला अंक आशा करते...... कु. कमल मुकुंद वामत आपल्या हातांत देतांना फार आनंद होत | वनिता वार्षिकाच्या प्रथमाकांत संपादकीय, आहे. या वर्षी जानेवारीत मंडळाला तीन वर्षे तीन वर्षांची वाटचाल, स्त्री, तारतम्य, पदयात्रा, पुण्यभूमि गोमंतक, स्त्रिया व उच्च शिक्षण, पुरी होऊन ते चौथ्या वर्षात पदार्पण करीत त्याग, पोलियो, गोमंतक दर्शन, श्रद्धांजली, आहे. त्या निमित्त ही ' वनिता ' सादर कर सुगृहिणीचे कौशल्य, आम्हीं स्त्रिया आणि ण्यांत येत आहे. वाढदिवशी पुढील आयुष्या आमची मंडळे, गोवा स्वातंत्र्याचा पोवाडा साठी नवे संकल्प करण्याचा प्रघात आहे. वगैरे निरनिराळे २४ विषय आले होते. त्याला अनुसरून स्त्रिया व मुले यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी

  • वनिता'चा द्वितियांक गेल्या जानेवारीत

निघावयाचा; पण तो प्रसिद्ध झालाच नाहीं. आम्हीं झटू अशी इच्छा केरतों. त्यावरून हें वार्षिक पहिला एकच अंक प्रसिद्ध तीन वर्षांत मंडळाकडून अल्प सेवा घडलेली होऊन पुढे बंद झाल्यासारखे वाटत आहे. आहे व ती आपण गोड मानून घेतलेली आहे. पुढे पुष्कळ करायचं आहे. आपल्या सहकार्याने ते पार पडेल यात शंका नाही. तीन वर्षांचा काळ म्हणजे उर्जित काळ नसून त्याला मुहूर्त माजी ब्राह्मण' मासिकाचे संपादक श्री. मेढीचाच काल म्हणता येईल. काल लावलेले रामकृष्ण नारायण केळकर यांनी १९६४ च्या प्रेरणा