पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ त्यानं रघुवंश हे महाकाव्य समस्त रसिकांसाठीं सारं राष्ट्रहि घसरतं ! मध्ययुगांत शंकरालिहिलेलं असलं तरी त्याचा मुख्य उद्देश चार्यांच्या नंतर प्रभावी साहित्याचे निर्मळ आणि गुप्तसम्राटांच्या पुढे पुण्यश्लोक नृपावळीचे आदर्श जीवनदायक झरे आटले. केवळ भाष्यें, टीका, उभे करण्याचा होता. तत्कालीन राजसत्ता टिपण्या, अनुवाद, शब्दांचे आकृतिबंध, धर्माच्या आणि कर्तव्याच्या मार्गावरून भ्रष्ट श्लेषांच्या कसरती याच गोष्टींत साहित्यिक होऊ नये म्हणून त्यानं रघुवंशांत जागजागीं रममाण झाले आणि याचा परिणाम म्हणजे वाक्प्रपंच केला आहे. त्या भध्ययुगाचा सारा पुरुषार्थच खुटला, अन् महत्वकांक्षाहि मावळली !... जी गोष्ट कालिदासाची तीच त्यानंतर झालेल्या भारवीची. किरातार्जुनीय हे त्याचं सदर विशेषांकांत मराठी शायरी, अश्लील महाकाव्य. त्यानं त्याचे सर्गच्या सर्ग असे वाङ्मय निरोधन, खिस्तीलोकांत देवनागरी जळजळीत भाषेत लिहिले आहेत की, पद लिपीचा प्रसार, हीणकस वाङ्मय प्रवृत्ति, दलितांचा, पराभूतांचा स्वाभिमान चेतून पोलीस-वकील-धर्मगुरु, चित्रकलेचे बदलते उठावा, अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. स्वरूप, गोमंतकीय संतकवि बांदकर, गजां आडच्या आठवणी, म्हणींतून घडणारे जगाचें ललित लेखकानं आणि कवीनं आपला हा दर्शन, गो. म. सा. संमेलनने, गोमंतक दर्शन, अधिकार जाणला पाहिजे. मागच्या पिढीतील गोमंतकाच्या इतिहासावर धांवता दृष्टिक्षेप इ. कित्येक कवींनीं व कथा-कादंबरीकारांनीं तो पंचवीसएक विषय होते. जाणला होता. या सगळ्या साहित्यिकांचे प्रतिनिधित्व घेऊन त्या काळीं केशवसूत गर्जून गोमंतवाणी दैनिकाचे मुद्रण, नियमीत म्हणाले--: आम्हीं कोण ? आम्हांला वगळा, हतप्रभ जणु होतील तारांगणे । आम्हांला प्रकाशन इ. बाबी ठीक आहेत. तथापि एखादे वेळीं नजरचुकीने का असेना में क्वचित् वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणें ।' आक्षेपार्ह लिखाण त्यांतून प्रगट होते त्याला ब-याच अंशांनी ही गोष्ट सत्य आहे. थारा मिळू नये अशी कित्येकांची अपेक्षा आहे. साहित्याचा मान हा सर्वात मोठा आहे. साहित्य घसरलं की, सारा समाजच घसरतो. ९३