पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निमंत्रण देऊन स्वगृहीं आजचा हा प्रचंड चार हिताचे शब्द सुनावले पाहिजेत. कुठल्याहि मेळावा घडवून आणला. कलावंताचा तो ईश्वरदत्त अधिकार आहे. याच ठिकाणी १९३० साली करड्या थोड्याच दिवसांपूर्वी 'लो' या पाश्चात्य पोर्तुगीज अमलांत आणि पोर्तुगीज शिपायांच्या व्यंग चित्रकारावर लिहिलेले मृत्युलेख बहतेकांनी गराड्यामध्ये शिवाजी आमुचा राणा, भवानी वाचले असतील, त्याची कांहीं गाजलेलों आमुची माता, मराठी आमची भाषा ! असा व्यंगचित्रहि पाहिली असतील. फार मोठा उदघोष ठासून करण्याची धिटाई ज्यांनीं - कलावंत होता तो. त्याच्या हातच्या कलमानं दाखविली. त्यांना आता आपल्याच राज्यांत युरोपांतल्या बड्या बड्या राजकारणी घेडांचे मातृभाषेचे विशेष स्फुरण चढावे व त्यांचा वस्त्रहरण केलेलं आहे. मोठमोठे मुत्सद्दी आणि दीर्घ काळ दबलेला आणि गुदमरलेला महा- हुकुमशहा त्याला घाबरत असे सांगतात. राष्ट्राविषयींचा अभिमान शतपटींनी - सहस्र- लेखकाच्या लेखणीनंहि हे सामर्थ्य दाखवलं पटींनी उसळून यावा यांत आश्चर्य कसले ?... पाहिजे. आपल्या देशांतल्या कवींची, महा कवींची आणि ग्रंथकारांची परंपरा सत्तेपुढे सदर विशेषांकांत पं. महादेवशास्त्री जोशी नांगी टाकण्याची नाहीं, तर सत्तेवर आणि हे आपल्या ' एक हीणकस वाङ्मय-प्रवृत्ति जनतेवर अंकुश ठेवण्याची व तिला मार्गदर्शन या लेखांत लिहितात कीं - करण्याची आहे. अगदीं वेदापासून तुम्हांला ** आजचा काळ धर्मदृष्टीनं अगदीं विपरीत ही गोष्ट दिसून येईल, विश्वामित्र हा वेदांतला आहे. आज धर्माची आणि साहित्याची जोडी । एक सूक्तकार. तो स्वत:ला विचारा लेखक ? फुटली आहे. कृतयुगांत धर्म चतुष्पाद होता, समजत नाहीं. त्याला स्वतःच्या सामर्थ्याची असं म्हणतात. म्हणजे तो आपल्या चारी पूर्ण जाणीव आहे. तो म्हणतो- विश्वामित्रस्य पायावर उभा होता. कलियुगांत त्याचा एकच रक्षति ब्रह्मद् भारतं जनम । माझं सकत पांय शिल्लक उरला आहे असं भागवत म्हणतं. म्णजेच माझे हे वाङ्मय भरतजनांचे रक्षण खरं आहे ते. आजच्या विज्ञानयुगांत धर्म । करीत आहे. एकाच पांयांवर लंगडा चालतो. या लंगडत्या त्याच कालांतील सूक्तदृष्टि सुनीता वागंभृणी धर्माशी काडीमोड घेऊन आजचं साहित्य म्हणते – 'अहं रुद्राय धनुरातनोमि । ब्रह्मचौखूर उधळलं आहे. आजच्या साहित्यावर द्विषे शरवे हन्तवा उ ।।' जे कोणी ज्ञानाचे धर्माची सत्ता नाहीं. नीतीचा अंकुश नाहीं द्वेष्टे असतील, त्यांच्यावर शरसंधान करण्याआणि संस्कृतीचा प्रभावहि नाहीं.........? साठीं मी रुद्राच्या हातीं धनुष्य देईन. | ** लेखणी हे लेखकाचे शस्त्र आहे. हे शस्त्र त्याने अन्याय, अनीति, आणि पाप यांच्यावर भारतीय इतिहासांत गुप्तकाल सुवर्णयुग उपसलं पाहिजे. प्रसंगी शासनसंस्थेलाहि त्यानं मानले जाते. याच कालांत कालिदास अवतरला. ९१