पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोमंतक हा भारतातील सर्वात शेवटीं मुक्त ते जुने वाङ्मय जाळून टाकले आणि नर्वे झालेला प्रदेश ! या छोट्या प्रदेशाची शक्ति वाङ्मय पूर्व तपासणीवांचून छापू द्यावेयाचे इतकी लहान कीं, आज जगांत उपेक्षणीय नाहीं. अशा दुहेरी मायापुढे येथील जनतेला समजण्यांत येणा-या आणि दूर अंतरावर वर्षेच्या वर्षे काढावी लागली ! राहाणाच्या परक्या राज्यकत्र्याशीं एकाकी लढून मुक्त होणे त्याला अशक्य झाले, तरीहि तरीहि गोमंतकांतील किती तरी साहियेथे स्वातंत्र्यासाठी वेळोवेळी झालेले प्रयत्न त्यिकांनी महाराष्ट्रांत जाऊन व राहून साहिपाहिले म्हणजे येथील लोकांचे कौतुक वाटल्या- त्याच्या प्रत्येक महत्वाच्या क्षेत्रांत चिरस्थायी वांचून रहात नाही. शेवटीं, अत्यंत उशीरां नांव कमावले आणि मराठी साहित्य पुष्ट केले. का होईना, भारताच्या मिळालेल्या सहाय्या- येथील लोकांनी खासगी रीत्या जागोजागी मुळे त्यांना आजचे सोन्याचे दिवत्र दिसले. मराठीचे जुने नवे ग्रंथसंग्रह प्राणापलीकडे जतन प्रेस अॅक्टचीं दुःखें भारताने पुष्कळच करून ठेवले व वाढविले, आपल्या खर्चाने खासगी शाळा चालवून आपल्या मुलांमुलींना भोगलेली आहेत. वाणीची आणि लेखणीची मातृभाषे में शिक्षण देण्याची व्यवस्था चालू मुस्कटदावी त्याने अनेकदां सोसलेली आहे. ठेवली. सारांश देशोधडीस लागलेल्या पारशी पण वृत्तपत्रस्वातंत्र्य आणि सभास्वातंत्र्य त्याला लोकांनी भारतात येऊन अग्यारींतून आपला गोमंतकाप्रमाणे कायमचे गमावून कधीच बसावे पवित्र अग्नि फुलत ठेवला किंवा शतकानुशतके लागलें नाहीं ! साध्या लग्नपत्रिकाहि अधि स्वदेशास व स्वभाषेस सुकलेल्या ज्यू लोकांनी का-यांकडून अगाऊ तपासून घेण्याची हास्या आपला भाषाभिमान आणि देशाभिमान हृदयस्पद परिस्थिति आमच्या कल्पनेतहि बसू शकत संपुष्टांत सांठवून ठेवून संधि मिळताच आपल्या नाहीं. प्राथमिक शिक्षण देखील परक्या भूमीत परत येऊन स्वराज्याची उभारणी ( पोर्तुगीज ) भाषेतूनच घेतले पाहिजे, अशा केली, वाळवंटांतून नंदनवन उभे केले, त्याअनैसर्गिक आणि कष्टप्रद अवस्थेतून त्याला । प्रमाणे येथील लोकांनी आपल्या मातृभाषेचा जावे लागले, अभिमान सदैव जागृत ठेऊन स्वेच्छेने वागयाच अंकांत गोमंतक साहित्य संमेलनाचा ण्याची संधि मिळताच मराठीच्या अभिमानी इतिहास-विशेषतः गोमंतकीय स्वागताध्यक्षांची लोकांनां सिंहासनावर बसविलें. मराठीच्या भाषण - सारांशरूपाने दिली आहेत. ती शाळा भराभर उघडून तेथे आपल्या मुलांवाचली तरी एकंदर परिस्थितीची चांगली मुलींना पाठविण्यास सुरवात केली. पुनः कल्पना येईल, येथे स्वतंत्र विचाराची वृत्तपत्रे महाराष्ट्राशी एकरूप होण्याचा मार्ग मोकळा काढू द्यावयाचीं नाहींत आणि बाहेरची वृत्तपत्रे करून घेतला आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आंत येऊ द्यावयाचीं नाहींत. हाताला लागेल अखिल मराठी भाषिकांनां आाहपूर्वक प्रेमाने ९