पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - २३ -

  • गोमंतकांतील मराठी सारस्वताचा

मेळावा ? गोमंतयाणी ३६ गोमंतकांतील मराठी सारस्वताच्या दि. २६ जानेवारी १९६४ रोजी सकाळी अपूर्व आणि प्रचंड मेळाव्याला अभिवादन ११ वाजतां गोमंतकाचे शिक्षणमंत्री श्री. वि. " करतांनां गोमंतवाणी'ला आज अत्यानंद सु. करमली यांच्या हस्ते 'गोमंतवाणी' दैनि होत आहे. दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी काचे मडगांव येथे प्रकाशन झालें, आणि गोमंतकाची पवित्र भूमि दास्यविमुक्त झाली तेव्हांपासून हे पत्र नियमीत सुरू आहे. याची म्हणून हा मेळावा भरविणे शक्य झाले. मालकी : गोमंतक प्रकाशन संस्थेकडे असून गोमंतवाणीचा जन्म होऊ शकला आणि अभिवादनाचा हा शुभ प्रसंग प्राप्त झाला, हैं। प्रकाशक आरंभी श्री, डॉ. राम कृ. हेगडे व आतां श्री. मा. उ. तळावलीकर हे आहेत. सर्वांनां आतां कळून चुकले आहे. प्रथम सालीं या पत्राचे संपादक श्री. श्री. शं. पारतंत्र्याच्या यातना काय असतात आणि त्यामुळे सर्व बाजूंनी बौद्धिक आणि मानसिक नवरे हे होते आणि दुसन्या वर्षापासून आतां कोंडमारा कसा होतो याविषयीं येथे जमलेल्या श्री. राम प्रधान हे आहेत. भाषासेवकांच्या आठवणी विसरून जाण्याइतक्या * गोमंतवाणी चे ध्येय त्याच्या प्रत्येक अद्यापि जुन्या झालेल्या नसल्यामुळे त्याबद्दल अंकांतून अग्रभागी दिसून येते ते असे, विस्तार करण्याचे कारण नाहीं. तथापि इतकें ६ मराठी भाषा व महाराष्टांत विलिनीकरण सांगणे अवश्य आहे की, प्रजेची संस्कृति आणि यांचा स्पष्ट पुरस्कार करणारे दैनिक, भाषा मारण्याचा पोर्तुगीज राजवटींत येथे गोमंतवाणीचा आकार मोठा असून दर तीन चार शतकें जो पद्धतशीर प्रयत्न झाला अंकाची किंमत ६ पैसे आहे. * गोमंतवाणी त्याला जगाच्या इतिहासांत तोड सांपडणे प्रे । ' या स्वत:च्या मुद्रणालयांत ते छापून कठीण ! ब्रिटिश अमदानीचीं दुखें भोगलेनिघत आहे. ल्यांना देखील त्याची बरोबर कल्पना येईल | गोमंतक प्रकाशन संस्थेच्या भागदारांत की नाही याची शंका आहे. सुमारे साडेसधन लोकां वाडि समावेश असल्याने त्यांची बाराशे चौरस मैलांच्या आणि सहा लाख दृष्टि तत्त्वाकडे अधिक स्थिरावल्यास या लोकवस्तीच्या या प्रदेशांतून आपण नुसता दैनिकाच्या दीर्घजावित्वाबद्दल शंका नाहीं. उडता फेरफटका केलात तरी या छोट्या या दैनिकाचा * मराठी साहित्य संमेलन प्रदेशाला कोणत्या दिव्यांतून जावे लागले विशेषांक' साहित्यिक दृष्टीने ठीक निघाला याची आज जिकडे तिकडे दिसणा-या खाणाहोता. त्यांतील संपादकीय मकूर अा खुणांवरून आपणाला स्पष्ट कल्पना येण्यास होता अडचण पडणार ना.