पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जबाबदारी श्री. चंद्रकांत केणी यांकडे आहे. १९६४ पासून या द्वैमासिकाचे नांव या दैनिकाची वा. वर्गणी २४ रुपये असून बदलण्यात आलेले आहे. नेहमींच्या अंकाची किंमत ६ पैसे आहे. आकार मोठा आहे. अपुच्चय विरोधी मतांविषयीं योग्य सहिष्णुता दाखवून आपले मतप्रतिपादन करण्याऐवर्जी मर्मभेदक टीका करण्यांत येते असे या दैनिकाविषय कांहींकांचे म्हणणे आहे. ‘सोबत साहित्य प्रकाशन' या पणजी येथे कांहीं होतकरू तरुणांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे हे छोटे कोंकणी मासिक १९६४ पासून सुरू झाले. याचे संपादक श्री. गुरुदास पै हे होत. वायु पणजी येथे स्थापन झालेल्या प्राथमिक मुलांच्या स्वाभाविक, सांस्कृतिक व शैक्षशिक्षक संघातर्फे मुलांसाठी एक मासिक सुरू णिक सुधारणेला हातभार लावण्याच्या हेतूने करावे असा विचार संस्थेच्या चालकांच्या 'सोवित साहित्य संस्था जन्म पावली असून मनांत आला आणि त्याप्रमाणे त्यांनी ठराव तिच्यातर्फे मलांसा तिच्यातर्फे मुलांसाठी लहान लहान सुबोध घेतला. त्या ठरावाप्रमाणे सन १९६३ साल पुस्तके प्रकाशनांत आणण्याचा संस्थेचा हेतु नोव्हेंबर महिन्यांत ‘बालयुग' द्वैमासिकाचा आहे. आपल्या ध्येयास अनुसरून संस्थेने पहिला अंक प्रसिद्ध झाला. पहिल्याप्रथम ' अपुबाय' मासिक चालू केले होते. ‘बालयुग'चे संपादक श्री. सुरेश बोरकर हे । असून कार्यालय पणजी येथेच आहे. प्रस्तुत मासिकाच्या नमुना अंकांत पुढील या द्वैमासिकांत मराठी, हिंदी, इंग्रजी, पोर्तु- विषय आले होते-- गीज व कोंकणी अशा पांच भाषांतून मजकूर प्रसिद्ध होत असून बहुतेक सर्व लिखाण शिक्षण चाचा नेहरू, लोकांकाणी, कर्ण · जांगेर विषयक व मुलांच्या उपयोगी असे असते. कुपां–रे तांगेर जय' ( कविता ), वेताळ आकार पुस्तकाचा व आटोपशीर असाच पंचविशी, भाव आनी भैण इ. असतो. ८८