पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूभागा हि राज्ये आहेत. तेव्हा भारताच्या परशुरामाच्या या भूमीत वास्तव्य करणारी सोळा राज्यांच्या संसारांत गोमंतकाने आपला हिंदु, ख्रिश्चन, मुशलमान आदि जनता अगदी सतरावा संसार मांडला, मांडावयाचा विचार दुधखुळी आहे अशी जणू या मंडळींनी समजूत केला तर त्याचे दु:ख इतरांना वाटू नये. गोमं करून घेतली आहे. जगातल्या सर्वांत जास्त तक हा दक्षिण भारतांतला काश्मीर व्हावा, जुलमी सत्तेविरूद्ध स्वातंत्र्यासाठी लढणा-या मुंबई शहर व ठाणे जिल्हा यांच्या खालोखाल गोमंतकीय शूर जनतेच्या सामथ्र्याविषयी कोणी एक उद्योगप्रधान भूभाग बनावा, गोमंतकाच्या शंका बाळगू नये. गोमंतकीयांच्या मनगटांत विकासासाठी भारतातील सर्व राज्यांच्या वतीने पोर्तुगीजांना पळवून लावून स्वातंत्र्य मिळमध्यवर्ती सरकारने आपला आर्थिक सहाय्याचा विण्याची जशी दुर्दम्य महत्वाकांक्षा होती, योग्य तो वांटा उचलावा आणि गोमंतक हे त्याचप्रमाणे आपले लहानसेंच जरी असले तरी भारताचें दख्खन नंदनवन व्हावे, हीच आमची गोमंतकाचे राज्य सर्वांना हेवा वाटावा अशा इच्छा व आकांक्षा आहे आणि आपल्या या रीतीने चालवून दाखविण्याचेहि सामर्थ्य आहे. राष्ट्रीय विचारसरणीशी भारतातील सर्व राष्ट्र तथापि तो निर्णय गोमंतकाच्या जनतेने प्रेमी जनता सहमतच असेल याची आम्हांला घ्यावयाचा आहे आणि तो योग्य प्रकारे खात्री आहे. घेण्याला गोमंतकीय जनता समर्थ आहे.” - हे केवळ आमचे विचार नाहीत; तर..... 14,21:51 गोमंतकाच्या भूमीत राहाणा-या गोमंतकीय राष्ट्रमते दैनिक * नवगोमंत प्रकाशन बांधवांचे विचार आहेत. तथापि पक्षोपपक्षांच्या संस्थेच्या मालकीचे असून या संस्थेच्या चालक प्रचाराच्या रस्सीखेचीत गोमंतकीय, जनतेची वर्गात सर्वश्री तिमलेबंधु, साळगांवकर बंधु, स्थिति मात्र ‘मुकी बिचारी कुणी हांका' अशी शांतिलाल खुशालदासबंधु यांच्यासारखे उद्योगया मंडळींनी करून ठेवली आहे. गोमंतकाला पति असल्याने ते दीर्घकाल चालेल अशी आशा बेवारस समजून महाराष्ट्रवादी मंडळी त्याला करण्यास जागा आहे. याच संस्थेच्या मालमहाराष्ट्रांत ओढू पहात आहे. म्हैसूरवादी -कीच्या नवगोमंत' छापखान्यांत याचे मुद्रण मंडळीने आपल्याला समुद्रकिनारा हवा म्हणून होत असून मुश्क व प्रकाशक श्री. श्रीपाद गोमंतकावर आपला डोळा ठेवला आहे. तिसरी गोपीनाथ घारसे हे आहेत. आरंभापासून मंडळी गोमंतक केंद्रशासितच ठेवावा असे १९६४ च्या फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत या म्हणून गोमंतकावर तुळशीपत्र ठेवून मोकळी पत्राचे जबाबदार संपादक श्री. वसंत वैकुंठ कारे हे असून त्यानंतरच्या कालापासून ही होते. ८७