पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* देशांत राष्ट्रीय भावना उत्पन्न करणे हे बाहेर दिसते ? जी गोष्ट थोरांची तीच थोड्या सुद्धा वृत्तपत्रांचेच कार्य आहे.” असे ते आपल्या फार फरकाने इतरांची. म्हणून वाङ्मयाच्या दुस-या एका लेखांत लिहितात. अभिवृद्धीचा, विचारविकासाचा किंवा परि स्थितीच्या परिवर्तनाचा विचार करतां नियतत्यानंतरच्या कालांत भारतांत अनेक नियत कालिकांचे महत्व लक्षात घेतलेच पाहिजे. कालिके जन्म पावली. त्यांपैकी कित्येक अल्पायु ठरली आणि कांहीं दीर्घायूहि झाली. नियतकालिकांनी देशांत जागृति केली, तथापि उभयतांची सेवा वृत्तपत्रीय दरबारांत चिकत्सकबुद्धि वाढविली, विचारस्वातंत्र्य रुजू झाली असे म्हणण्यास हरकत वाटत नाहीं. निर्माण केले, ज्ञानलालसा उत्पन्न केली, आत्मकारण नियतकालिकांतून नवे विचार व भावी निरीक्षणाची संवय लावली आणि नवे विचार, काल जन्माला येतात आणि त्यांच्याद्वारे भाषा नवे लेखक, नवें लेखन उदयाला आणले. नवेंनवें रूप धारण करीत जाते. भाषेत विचार प्रगट करण्याचे किंवा मनोवृत्ति क्षुब्ध करण्याचे देशांत वृत्तपत्रांची वाढ होणे इष्ट; पण त्यांचे सामर्थ्य, वादविवादांत लागणारी चतुरस्रता, ध्येय मात्र अस्सल देशहिताचे व लोकहिताचे सुबोधता, वैचित्र्य, जोम, आवेश, विविधता असले पाहिजे. केवळ सटर फटर पत्रांमुळे इ. गुण वृत्तपत्रांमुळे वृद्धिंगत होत जातात. देशांतील वृत्तपत्रांची संख्या वाढल्याचे समा धान मानणे मात्र गैर आहे. जोपर्यंत त्या बरात शिपाई ज्या नित्य कवाइती पत्रांत सत्याची चाड नि तेजाची वाढ नाहीं करतात, त्यांचा जसा पुढे लढायांत उपयोग तोपर्यंत त्यांत समाधानास यत्किचितहि जागा होतो, तसा वृत्तपत्रांतील लेखनाचा अभ्यास नाहीं. ती वाढ म्हणजे रोगट सूज असून केव्हां पुढे ग्रंथलेखनास उपकारक होतो. कित्येक हानी वरील याचा नेम नाहीं. ग्रंथकार प्रथमत: वृत्तपत्रांतून लोकांपुढे येऊन मग स्वतंत्रपणे प्रसिद्धी पावतात. वृत्तपत्रांची वाढ डोंगरासारखी न होतां वृक्षासारखी व्हावी म्हणजे ती अधिक निघून कित्येक नामांकित लेखकांनी वृत्तपत्र त्यांचा प्रसार अधिक व्हावा व त्यांच्या शाश्वलेखनांतूनच पुढे विचारांत क्रांति घडवून आणली, तत सुद्धा अधिक भरंवसा असावा. राष्ट्रांत नवचैतन्य निर्माण केलें व वाङ्मयांत नवयुग सुरू केले. जातीजातींत वैमनस्य उत्पन्न करून समासन १८७५ नंतर ज्यांनी आपल्या लेखांनी जांत अस्वास्थ्य निर्माण करणे आणि पर्यायाने महाराष्ट्राला जागे केले; त्याच्या विचाराला देशांत फुटीर वृत्ति प्रसारित करून राष्ट्रास नवे वळण, नवा जोम, नवें राष्ट्रीय स्वरूप प्राप्त अंतर्गत धोका उत्पन्न करणे अशा हीन वृत्तीच्या करून दिले त्या चिपळूणकर, आगरकर, लोक पत्रांचा मात्र जन्मच न झालेला बरा. मान्य यांचे कितीसे लिखाण नियतकालिकांच्या