पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- २ - नंतर छपाईचे धातूचे साधन बनवून त्यांतून गोव्यांतील आरंभींचे मुद्रण छपाई करण्याचा पहिला मान जर्मनींतील

  • मॅझ ' गांवच्या गटेंबर्ग : याला आहे. मुद्रणकलेच्या प्रवेशापूर्वी इतर देशांप्रमाणेच गोव्यांतहि मोठमोठे ग्रंथ देखील हातानेच

त्याने सन १४४०त पहिल्याप्रथम छापलेल्या बायबल ग्रंथाचीं कांहीं पाने त्याचे स्मारक लिहून तयार होत असत. एखाद्याला स्वत:च्या संग्रहासाठीं जरूरी भासल्यास उत्तम अक्षराच्या म्हणून तिकडे जतन करून ठेवली आहेत. लेखकाकडून आवश्यक ग्रंथाची नक्कल करून मुद्रणकलेची पुढे वाढ होत जाऊन ती कला घेत, त्यामुळे चांगल्या लेखकांची वर्णीहि स. १४६६त फ्रान्स देशांत, १४७७ त ठीक लागे. इंग्लंडांत, १५४४ त पोर्तुगालांत आणि सन इ. स. च्या पहिल्या शतकांत चीन देशांत १५५०त भारतांत गोमंतकांत आली. मुद्रणमुद्रणाचा प्रथम प्रयत्न झाला. पण त्याबद्दलचे कलेचा उपयोग निरनिराळ्या देशांत आरंभीं | योग्य पुरावे मिळत नाहीत; मात्र स. १७५ जसा मिशनरी लोकांनीच मोठ्या प्रमाणावर या वर्षी तेथे ठशांनीं छापलेल्या एका ग्रंथाचा केला. त्याचप्रमाणे गोव्यांत देखील जेजुईत भाग सरकारी ऐतिहासिक दप्तरखात्यांत संग्रहीत मिशनन्यांनीं मुद्रणकला प्रथम आणली. छापकेलेला आहे. इ. स. च्या दहाव्या शतकांत खान्यासोबतच त्यांनी टाईप-फौंड्रीहि आणली. चीनमध्ये छापण्याची कला जोरात चालू होती त्या वेळीं पोर्तुगालच्या गादीवर तिसरे दों जुआंव याचे मात्र अनेक पुरावे मिळतात. असून गोव्याचा गव्हर्नर दों फ्रांसिस्कु बाहेतु इ. स. च्या १४व्या शतकापासून युरो हा होता. ख्रिस्ती मिशनन्यांनी गोव्यांत आणपांत छपाईची वाढ होत गेली असली ; तरी लेल्या छापखान्यांतून आरंभीं धार्मिक पत्रकेंच चीन देशाप्रमाणे युरोपांतहि १ल्या शतका छापीत असत. सन १५५६ सालीं सप्टेंबर पासूनच मुद्रणाचे प्रयत्न चालू होते. लाकडी महिन्यांत त्यांत ज्या पहिल्या प्रांथाचे मुद्रण ठोकळ्यांवर हवीं ती अक्षरे कोरून ते ठसे झाले त्याचे नांव “Conclusiones शाई लावून दोन जाड फळ्यांमध्ये ठेवीत व Philosophicas' असे होते. या छोपत्यावर कागद ठेवून दाबुन काढीत. पुढे खान्यांतील छपाईचे काम आरंभीं Juan लांकडावर मजकुर कोरण्यांत येऊ लागला व Bustamante या स्पॅनिश व नंतर त्याची छपाई सुरू झाली. त्यांत लॉरेन्स L. Fernandes या पोर्तुगीज अशा दोन जेन्सन या जर्मन कारागिराने सुधारणा केली इसमांनी केल्याचे उल्लेख मिळतात. व एकेक अक्षर वेगवेगळे प्रथम लांकडी व नंतर जेजुईत पाद्री तोमास इस्तेव्डे यांनी मराठी शिशाचे तयार केले. भाषेत रोमन लिपीत लिहिलेला ' पुराणपद्धतशीर टाइप पाडून त्याची जुळणी व क्रिस्तांव' हा ग्रंथ पहिल्यांदा सदर छाप