पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माहितीचे उपयुक्त शिक्षण त्या विद्यालयांतून गुजराथी भाषेतीले पहिले वृत्तपत्रे मुंबई येथे व्यवस्थित मिळत असते. निघाले. अलिकडे भारतांतहि वृत्तपत्रीय शिक्षण मिळ- मराठी भाषेतील जे पहिले वृत्तपत्र मुंबई ण्याची व्यवस्था झालेली आहे ही चांगली येथे सुरू झाले, त्याचे नांव ‘वृत्तदर्पण' असे गोष्ट आहे. होते. हे पत्र निर्भेळ मराठी नसून इंग्रजी व मराठी अशा दोन भाषांचे होते. याची मराठी आपल्या भारतांत अठराव्या शतकापासून वृत्तपत्र प्रसिद्धीस सुरवात झाली. भारतातील बाजू गोविंद विठ्ठल कुंटे ऊर्फ भाऊ महाजन पहिले वृत्तपत्र कलकत्ता येथे सन १७८० साली यांकडे व इंग्रजी बाजू बाळशास्त्री जांभेकर यांकडे सुरू झाले. त्याचे नांव ‘हिकीज गॅझेट' होती. हे साप्ताहिक पत्रा सन १८३२ साली Hikeys Gazette असे होते. हे इंग्रजी जन्म पावले. बाळशास्त्र्यांचा मार्मिकपणा व भाषेत कलकत्ता येथे निघत असे. हे फक्त इंग्रज महाजनांचा निर्भीडपणा यांमुळे हे पत्र जनता व राज्यकर्ते या दोघांच्याहि पसंतीस उतरलें. लोकांसाठीच जन्म पावले होते. सन १७८९ साली मुंबई येथे ‘बाँबे हेरल्ड' महाराष्ट्रांतील निर्भेळ मराठी नियतकालिक Bombay Herald हे पत्र सुरू झाले. हे म्हटले म्हणजे भाऊ महाजन यांचा 'प्रभाकर' देखील इंग्रजी भाषेत व इंग्रज लोकांसाठीच हे होय. 'प्रभाकर' पत्राचा उदय सन १८४० असे. साली झाला. या पत्रांतील लेख निर्भीड असत. लोकहितवादी या पत्रांत वरचेवर लिहीत भारतांत देशी भाषेचे पहिले वृत्तपत्र मिश असत. नन्यांनी सुरू केले. सन १८२० त श्रीरामपुरचे मिशनरी केरी व मार्शमन या दोघांनी अत्यंत ।

  • लोकांत प्रेरणा व जागृति उत्पन्न करण्याचे परिश्रमानें बंगाली अक्षरांचे खिळे बनविले व ते वर्तमानपत्र हे एक श्रेष्ठ साधन आहे. सामान्य जुळवण्यासाठी जुळारू लोक शिकवून तयार लोक पुस्तकांपेक्षा वृत्तपत्रे अधिक वाचतात. केले. आणि कॉपिंग प्रेसवर मजकूर छापून त्यांच्या मनावर कोणत्याहि गोष्टीचा परिणाम पाहिला. आवश्यक सुधारणेनें तो पुन्हा जुळवुन लवकर होतो. या दृष्टीने त्यांना चांगले वळण पुन्हां छापून पाहिला आणि मग तो छापखाना ।

लावण्याचे महत्वाचे कार्य वृत्तपत्रकारांकडे येते. सुरू केला. हे कार्य करण्यास पत्रकाराची योग्यताहि तशीच सदर मिशनरी छापखान्यांत सन १८२३ पाहिजे. ते लेखनांत पारंगत हवेत. लोकशिक्षणसाल केरी व मार्शमन यांनीच ‘समाजदर्पण' कायत ते पात्र पाहिजेत. जन्मभाषा व जन्मनावांचे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरू केले. भूमि यांचा अभिमान व त्यांच्या सेवेची त्यांना तळमळ पाहिजे.” हा त्यांच्या एका लेखांतील सन १८२३च्या उत्तरार्धात ‘दर्पण' नांवाचें उतारा विचारार्ह आहे. ३