पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठीं सालच्या जून महिन्याच्या सुमारास सहकारी संघटित प्रयत्नांची आज जरूरी आहे. आमचे संपादक श्री. किर्तीकर हे ' तरुण गोवा 'पासून साप्ताहिक जनताजनार्दनाच्या हितासाठींच सुटले. सप्टेंबरांत आर्थिक पंचामुळे श्री. वामन देसाई देखील : तरुण गोवा ' सोडून झटणार आहे. चालते झाले आणि ज्या छापखान्यांत है। गोमंतकीय जनतेला लोकशाही आणि साप्ताहिक छापण्यांत येई त्या वास्कोच्या समाजवाद यासाठी संघटित करणे हे प्रथम नॅशनल प्रेसचे मालक श्री. स. वि. कामत साधले पाहिजे. जातिभेदाचे निर्मूलन करणे यांना इच्छेविरूद्ध या पत्राच्या संसाराची आणि वर्गरहित समाजरचना उभारणे, सहकारी। | सारी जबाबदारी स्वत:च्या शिरावर घ्यावी शेतीला उत्तेजन देणे, औद्योगिकरण, मच्छी लागली. मारी धंद्याची सुधारणा करणे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगति या मार्गांनी त्यांनी अंकाचीं पृ. ४ करून मूल्य ६ पैसे गोमंतकीय जनतेला सुखसमृद्धीकडे नेण्याचा केले. आणि तरुण गोवा : पत्र ऑक्टोबर निर्धार केला पाहिजे, व त्यासाठीच या पर्यंत कसे तरी चालविले. पुढे ३८ व्या अंकानंतर त्यांनांहि ते कायमचे बंद करणे साप्ताहिकाचा जन्म झाला आहे. भाग झाले. श्री. कामत यानांच - तरुण गोवा साप्ताहिकापायीं विशेष नुकसान झालें • आम्हांला वाचकांचा सदैव पाठिंबा मिळेल । असे दिसून येते ! अशी आशा बाळगतों.

  • * * श्री. वामन देसाई यांनी संपादकाच्या नात्याने वाचकांना जे वचन दिले ते त्यांनी पुढील कालांत कितपत पाळलें हैं नंतरच्या

इंग्रजी आणि कोंकणी ( देवनागरी लिपी ) अंकांवरून सहज कळून येते. भाषेत हें वार्षिक मुंबई येथे भायखळा भागांत सुरू झाले. १९६२ सालच्या जानेवारी महिआरंभींचे कांहीं दिवस हे पत्र बिन तक्रार चाललें ; पण पुढे पुढे त्याच्यावर अनेक न्यांत याचा पहिला अंक निघाला आणि तोच तक्रारींची गर्दी झाली. राष्ट्रीय किंवा सामाजिक शेवटचा ठरला. याचा आकार डेमी अष्टपत्री, पृष्ठे ४०, मूल्य आठ आणे होते. संपादक प्रश्नांपेक्षां खासगी प्रश्नांना विशेष महत्व देण्यांत येऊ लागले; टीकेची पातळी उतरलं आणि एम्. फर्नाडेस व व्ही. शिरोडकर हे होते. हे त्यामुळे वाचकांची सहानुभूति कमी होत जाऊन फक्त दलित साहित्यास वाहिलेले होते. प्रकाशनांतहि अडथळे येऊ लागले. त्याच

  • * *

८० गोअन