पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

કથઇHILP

  • तरुण गोवा ! पत्राचा आकार * भारत'

पत्राएवढा असून पृष्ठे ४ व कधीं ६ होती. दर सन १९५९ सालीं जानेवारी महिन्या अंकाची किंमत १५ नये पैसे असे. वा. व. पासून * कथासागर' मासिक पुस्तक मुंबई काय हे अंकावरून कळत नव्हते. त्यावरून येथे सुरू झाले. या मासिकाचा आकार डेमी चालकांचे लक्ष किरकोळ खपाकडेच अधिक चतुष्पत्री असून दर अंकाचीं पृष्ठे ६० असत. होते असे दिसून येई. या पत्राचे मुख्य संपादक वार्षिक वर्गणी १० रुपये होती. कथासागर व प्रकाशक श्री. वामन देसाई हे असून द्वितीय मासिक मुख्यत्वे कथा साहित्याला वाहिलेले संपादक श्री. मल्हार किर्तीकर हे होते. होते. तथापि यांत इतर लेखनहि येत असे. प्रकाशनस्थळ पणजी असे. याचे कांहीं विशेषांकहि चांगले निघाले आहेत. * कथासागर'चे संपादक, मालक व प्रकाशक | तरुण गोवा ! पत्राच्या प्रथमांकांतील श्री. बा. द. सातोस्कर हे होते. संपादकीय मजकूर असा होता - हे मासिक सतत ५ वर्षे ठीक चालले आणि संपादकीय १९६३ अखेर बंद झाले.

  • * *
  • गोमंतकाच्या स्वातंत्र्य लढ्याचे एक

पर्व संपून आतां दुसरे सुरू झाले आहे. नव नियतकालिके गोमांतक स्वतंत्र झाला. या स्वतंत्र गोमांतकाचे तरूण गोया मुखपत्र म्हणून तरुण गोवा' या नावांचे आम्हीं साप्ताहिक सुरू करीत आहोत. या गोव्याच्या मुक्तीनंतर प्रजासत्ताक दिनीं साप्ताहिकाचा पहिला अंक दिनांक २६ जानेवारी २६ जानेवारी १९६२ रोजी : गोमंतक' या प्रजासत्ताकदिनानिमित्याने वाचकांच्या हाती दैनिकाचा नमुना अंक निघाला; पण ते दैनिक देण्यास आम्हांला मोठा आनंद होत आहे. अजून सुरू व्हावयाचे होते आणि त्याच जानेवारीच्या २८ दिनांकला 'तरुण गोमंतक' या आज आम्ही आनंदाने बेहोष आहोत. पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यावेळीं परंतु याचबरोबर आम्हांला कर्तव्य व कार्य एका : भारतमित्र' मासिकाशिवाय गोव्यांत विसरून चालणार नाही. यापुढे आम्हांला दुसरे कोणतेहि मराठी नियतकालिक नव्हते. बहुजन समाजाचे भरपूर कार्य करायचं आहे. अशा स्थितीत ‘तरुण गोवा' नावाचे एक नव्या ५माचे पत्र अस्तित्वांत आलेले व त्याचा गोमंतक मुक्त झाला खरा, पण आता १ला अंक निघालेला पाहून तरुण वाचकांना यापुढचे कार्य कठिण आहे. जबाबदारी फार आहे. गोमंतकीय जनतेपुढे असलेल्या आर्थिक जरा कौतुक वाटले.