पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- २१ - म्हणून हरत-हेने व हरप्रकाराने साह्य करावे अशी माझी सविनय विनंति आहे. विश्वास गोमंतक ( दैनिक ) दत्ताजी चौगुले, संचालक.” * गेली दीड दोन वर्षे गोव्यांत एखादें | दि. २६ जानेवारी १९६२ रोजी मुक्त अद्यावत् मराठी दैनिक सुरू करण्याचा संकल्प गोमंतकांतील पहिल्या गणराज्यदिन निघामी सोडला होता. त्यासाठी जरूर ते प्रयत्न लेल्या, ' शोर्नसके या भणराज्यदिन -स्मरणचालूहि होते. जुळवाजुळव होत होती. आता ते केतील तथा नमुनांकांतील सदरील मजकूर प्रयत्न व ती जुळवाजुळव निश्चित पूर्ण होत । वाचून गोमंतकांतील मराठीच्या वाचकांना फार असून गोमंतकाच्या सेवेसाठी महिन्याभराच्या आनंद वाटला. कारण सन १८६० सालापासून आंत 'गोमंतक' में दैनिक प्रकाशित होऊ १६ १९६१ पर्यंतच्या तब्बल एका शतकाच्या लागणार हे या भारतीय गणराज्य दिन जाहीर । गोमंतकांतील मराठी नियतकालिक क्षेत्रांतील करण्यास मला आनंद होत आहे. कामगिरींत ' गोमंतक - हे पहिले वहिले मराठी गोव्यांतील सर्वधर्मीय जनतेच्या सर्व प्रका दैनिक असून ते अद्यावत् व्यवस्थेत निघणार रच्या गरजा, आशा आणि आकांक्षा ‘गोमंतक' होते. त्याशिवाय श्री. विश्वासराव चौगुले दैनिक व्यक्त करील. सर्वसामान्य माणसाला यांच्यासारख्या बहुश्रूत, वृत्तपत्रांचे महत्व गोव्यांतील ताज्या घडामोडी व त्यांचे महत्व जाणणा-या, दीर्घोद्योगी आणि यशस्वी उद्योगया दैनिकांतून समजेल. आपल्या राष्ट्रांतील व पतींनीं ' गोमंतकाला' स्वयंस्फूर्तीने जन्म परराष्ट्रांतील सर्व प्रकारच्या महत्वाच्या देण्याचे निश्चित केले असल्याने ‘गोमंतका'च्या बातम्या 'गोमंतक' प्रत्येक खेड्यापाड्यांत दीर्घजीवनाबद्दल आणि यशस्वितेबद्दलहि शंका पोहोंचवील. जनतेच्या सर्वांगीण उत्कर्षास नव्हती. एकदां त्यांच्या व माझ्या प्रत्यक्ष * गोमंतक' आपल्यापरीने हातभार लावील. भेटत वृत्तपत्र व्यवसायाबद्दल आमची जी बोलण झाली त्यांतून त्या व्यवसायाबद्दलचा या दैनिकाचे संपादक म्हणून सुप्रसिद्ध गोमं त्यांचा जिव्हाळा स्पष्ट कळून आला. त्याचतकीय साहित्यिक श्री. बा. द. सातोस्कर यांची प्रमाणे माझा या क्षेत्रांतील अनुभव आणि निवड केली आहे. संपादक मंडळांत अनुभवी, गोमंतकीय मराठी दैनिकांसंबंधींचा दृष्टिकोन कार्यकुशल आणि सेवातत्पर अशा व्यक्तींचा समजून घेतांना त्यांनी हळूवारपणे केलेले प्रेमळ समावेश असेल. अद्यावत् मराठी दैनिकाचे पण अत्यंत विचारार्ह प्रश्न यांतून त्यांच्या कोणतेहि अंग उणे राहू नये म्हणून शक्य ते व्यावसायिक चातुर्याबरोबरच गोव्यांतील मराठी दैनिकाबद्दलची जी तळमळ प्रगट झाली ती और विटी गोमंतकांतील व गोमंतकाबाहेर राह- होय. ‘गोमंतक' दैनिकाच्या संचालकांच्या 'गमितकीयांनीं व इतरांनी 'गोमंतक' या उत्कट इच्छेमुळेच ते पत्र दीर्घजीवि होईल आपलें मानावें, ते सर्वांगसुंदर व्हावे अशी आशा करणे अनाठायीं नाहीं. - सर्व प्रयत्न करण्यात येतील. दैनिक आपलें माना