पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व लकडी दाबयंत्रांतून निघे; तर ई. मिरर' हरएक प्रश्नासंबंध वृत्तपत्रांत वरचेवर माहिती व • वि. न्यूज' हीं पत्रे धातूची अक्षरे व येऊन लोकांत त्यासंबंधींचे ज्ञान मिळणे अवश्य लोखंडी दाबयंत्र यांच्या सहाय्याने निघत. हीं अाहे. वृत्तपत्रे निघण्यापूर्वी इंग्लंडमध्ये सार्वजनिक पाश्चात्य राष्ट्रांत वृत्तपत्रांच्या बाबतीत कॉफी हाऊस संस्था असत आणि तेथे सार्वजनिक आजला सर्वांगीण सुधारणा झालेली आहे. चळवळी व बातम्यांची देवघेव चाले. ठिक व्यवसाय या दृष्टीनेंहि तेथे वृत्तपत्रे चालविली ठिकाणची बातमीपत्रे तेथे येत व लोकांच्या जातात. चालक संपादक, मुद्रक, व्यवस्थापक वाचनासाठीं त मांडून ठेवीत. यांच निरनिराळ खात तेथे व्यवस्थित चाल* स्विफ्ट' व ' डेफो' या पत्रकारांनी वृत्त- विण्यांत येतात पत्रांतून अग्रलेख लिहिण्याची प्रथा सुरू केली. सतराव्या शतकाच्या मध्यापासून घृत्तपत्रांत पाश्चात्य राष्ट्रांत नियतकालिकविषय सर्व जाहिराती देण्याची सुरवात झाली. स.१८४९त प्रकारचे ज्ञान देणारीं उच्च विद्यालये Colleज्यूलिअस स्टर् याने न्यूज एजन्सी स्थापन ges of Journalisin आहेत. शिवाय करून वृत्तपत्रांना बातम्या पुरविण्याचे काम । तेथील विश्वविद्यालयांत सुद्धां नियतकालिकसुरू केले. पॅरिस, बर्लिन इ. प्रमुख शहरांतून या । विषयक ज्ञान देण्याची नीट व्यवस्था आहे. एजन्सीने तारांनी बातम्या पुरविण्याचे काम लिहिण्याची आकर्षक पद्धत, अगदी वेळेवर केलं. ब्रुसेल्स, एक्सलाशापेल इ. ठिकाण बातमी देण्याची व्यवस्था, सत्यत्व इ. मुळे त्यावेळी तारायंत्रे नव्हती म्हणून तेथील वृत्तपत्र वाचकांचे मन कसे वेधून घेते हे तेथे बातम्या कबुतरांमार्फत आणण्याची व्यवस्था प्रत्यक्ष दाखविले जाते. वृत्तपत्राच्या न्यायकेली. प्रियतेची जनसमाजांत कशी वाहवा होते याची एकोणीसाव्या शतकाच्या आरंभ वृत्तपत्रीय च्या आरंभ वत्तपत्रीय जाणीवहि स्पष्ट देण्यांत येते. व्यवसायांत ज्या सुधारणा झाल्या त्यांतील व्यक्तिविषयक विचार शक्य तितके टाकून महत्त्वाची अशी एक म्हणजे रणभूमीवर आपले त्या व्यक्तीच्या योजनांचाच फक्त विचार बातमीदार पाठवून युद्धाच्या रम्य वात लोकांना त्वरित वाचावयास मिळण्याची वृत्तपत्रांनी कसा करावा. टीका सहानुभूतीची " व विधायक स्वरूपाची कशी असावी. आपले व्यवस्था करण्यांत आली, ही होय. कॅब रॉबिन्सन हा रणभूमीवरून युद्धाच्या वात । । म्हणणे बरोबर असले तरी दुस-याचे म्हणणे चूक पुरविणारा पहिला बातमीदार होता. असले पाहिजे असा समज कां करू नये, अतिशयोक्ति न करतां परिस्थितीचे चित्र योग्य वृत्तपत्र हे देशांत विचार वाढविण्याचे एक रीतीने कसे रेखाटावें, मत्सरयुक्त व निंदाव्यंजक मोठे साधन आहे. त्या दृष्टीने राजकीय, सामा- लेख न लिहिता आपल्या म्हणण्याची सत्यता जिक, धार्मिक, औद्योगिक, व्यापारविषयक वगैरे जनतेस पटेल असे लेखन कसे लिहावे वगैरे