पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नयेंगॉय என். धंद्यानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करणारे श्री, सामंत, श्री. शेटये व श्री. फ. बा. कोंकणी वाङ्मयाचे अभिमानी व कोंकणी आगशीकर अशा मित्रत्रयांनी हे मासिक पणजी साहित्यिक श्री, काशिनाथ श्रीधर नायक यांनी येथे सन १९३५ साली सुरू केले. आरंभी अत्यंत प्रेमाने मुंबई येथे नर्वेगोंय' त्रैमासिक याचा आकार लहानसाच असे; पण पुढे तो सुरु केले. हे कोंकणी भाषेत व देवनागरी वाढविण्यांत आला. या मासिकाचे कायदेशीर लिपीत निघे. या त्रैमासिकाचा प्रथमांक सन रजिस्ट्रेशन न झाल्याने पुढील कालांत एखादी १९३४ सालीं निघाला. १९३४ ते १९३७ स्वतंत्र गोष्ट देऊन तिचेच नांव अंकाला देण्यांत अशी चार वर्षे हे चालले. येई व अंक पुस्तक म्हणून प्रसिद्ध होई. * नवेगोंय ' चे संपादक, मुद्रक व प्रकाशक अवघ्याच वर्षांनंतर त्याचे मासिक प्रकाशन या नात्याने आपली कामगिरी श्री. नायक बंद झाले आणि दर दिवाळीला त्याचा यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडली.

  • कला दिवाळी ' अशा नांवाने दिवाळी * नवेंगोंय 'चें मुद्रण इतके सुंदर व आकर्षक

विशेषांक तेवढा निघू लागला. सर्वश्री सामंत होते की, कोणत्याहि वाचकाचे लक्ष तें त्वरित व शेटये यांचा संबंध कांहीं अंकांनंतर खेचून घेई. सुटल्याने नंतरच्या कालांत आगशीकर है एकटेच 'कले 'चे संपादक, मालक, मुद्रक व कोंकणी वाङ्मय, समाजकारण व क्वचित प्रकाशक राहिले. मुद्रणाच्या सोयीसाठी त्यांनी राजकारण अशा विषयांवर यांत लेख येत * प्रफुट्छ । प्रसहि उभारला होता; तथापि असत. या त्रैमासिकाचा आकार डेमी अष्टपत्री त्यांतहि त्यांना यश लाभलें नाहीं. व कागद स्वच्छ गुळगुळीत असे. गोवा कामगार

  • कलेचे वार्षिक वर्गणीदार फारसे नव्ह

तेच. कलाकारांचे लक्ष कलेच्या किरकोळ | मुंबई येथे १९३४ सालीं गोवा कामगार खपाकडेध विशेष असे. * कला • वार्षिक हे हस्तलिखित स्वरूपांत दर दोन महिन्यांनी स्वरूपांत दर दिवाळीस निघे ; तथापि खरे प्रगट होई. यावेळी याचे संपादक कोण होते बेताचाच असल्याने त्यामुळे आयव्ययाचे हैं निश्चित कळत नाहीं. तथापि सन १९३९ प्रमाण नीट राहू शकले नाहीं. साली हे साप्ताहिक स्वरूपांत मुद्रीत नियूं लागले. त्यावेळी याच्या संपादकांच्या जागी श्री. एम्. अखेरीस प्रफुल्ल प्रेस विकून टाकन : कले 'चें। एस. देसाई यांचे नांव असे. हे अल्पावधीतच प्रकाशन आगरकरांनी बंद केले. बंद झाले. ७२

  • * *