पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वभाव पाहून उपदेश, तसा भूमीचा गुण गुणांचा उत्कर्ष करणे हेच आपले काम आहे. पाहून लागवड केली पाहिजे. हिंसेचा उठाव जी जी गोष्ट सत्याच्या कक्षेत येईल ती ती इकडे होणार नाहीं. असत्याचा बाजार इकडे करणे हे आपले ब्रीद आहे. जी जी गोष्ट भरणार नाहीं. गर्वाचा ताठा इकडे टिकणार सौजन्याच्या मर्यादेत असेल ती ती करणे ही नाहीं. कर्मठपणाचे वाह्य सोंग इकडे मिरवतां आपली परंपरा आहे. जी जी गोष्ट सौंदर्याच्या येणार नाहीं. शुष्क विद्वत्तेचा उग्र वास इकडे स्वरूपांत दिसेल ती ती करणे ही आपली महत्व पावणार नाही आणि व्यवहारापासून शिकवण आहे. आणि जी जी गोष्ट सेवाधर्माने अलिप्त असलेले तत्त्वज्ञान इकडे जीव धरणार मुद्रांकित असेल ती ती करणे, मनापासून नाहीं. या भूमीचाच तो गुण आहे. करणे निरपेक्ष बुद्धीने करणे, किंबहुना जिवाचा म्हणून या आपल्या पूज्य व पवित्र गोमंतक- मोबदला देऊन करणे हे आपले कर्तव्य आहे. या भूमीत जे गुण विशेषत्वाने नांदत आहेत आपल्या थोर पूर्वजांचा हाच संप्रदाय आहे चा अभ्यास करणे, त्या गुणांशी तादात्म्य आणि तो आपण पुढे चालविणे यांतच आपल्या पावणे, त्या गुणांचा प्रसार करणे आणि त्या जन्माचे सार्थक्य आहे !

  • गोमंतक' घण्मासिकाच्या पूर्वाकांतीलएक कविता --

उद्यान सोडल्यावर ये जेव्हां मधुमास, भंग दुरुनी उद्यानि संमेलती हर्षे गुंजुनियां सुगंध, मधु यां स्वेच्छे तिथे सेविती कष्टं तो मग सौख्यकाल सरतां जातात ते तेथुनी पुष्पांतील पराग वेंचुनि सर्वे नेती परी वाहुनी । आकाश उडतां दिसे मग जधीं ओसाड भूमी तयां देती फेंकुनि पुष्परेणु ; रुजतां ते वृष्टि होवोनियां तेथे वृक्षलता वसतिं धरिति पुष्पांस अंकांवरी । भूमी रुक्ष जरी, सुरम्य मग ती उद्यानशोभा वरी ! आम्हीही दुरुनी असेच जमतों विद्यालयोद्यानिं या प्याया ज्ञानसुमांतुनी मधु सुखें गंधासही सेवण्या। जातां येथुनि पुष्परेणु परि का शिंपोल कोणी तरी कोठेही कधिं रुक्ष भूमि बनण्या उद्यान, मंगांपरी ? - वि. स. सुखठणकर