पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनेक थोर पुरुषांनी व महात्म्यांनी आपल्या त्याची समजूत चुकीची झाली असेल, पण कर्तबगारीचा शिक्का मारलेला आहे. सर्ववंद्य- जी झाली व त्यावरून त्याने जो मार्ग आंखला, ऋषिमुनींच्या आध्यात्मिक साधनाला या तो पाहिला तर सत्याकरतांच त्याची धडपड भूमीचा आश्रय मिळालेला आहे. बुद्धिमान होती असे आढळून येईल. अशा शेकडों माणसांच्या कार्याचा इतिहास सौंदर्य हे तर त्याच्या जन्मभमीचे महत्वाचे या भूमीवर रचला गेला आहे. अनेक कवींच्या अंग. त्याचे संवर्धन करणे हा गुण त्याने कल्पनेचीं बीजें या भूमीतील ओलाव्याने मातेपासून उचलला आहे. यांत नवल कसले ? उगवून प्रसन्नपणे भरारली आहेत, शैकडों चित्रकला घ्या, शिल्पकला घ्या, काव्यरचना लोकांच्या तरवारींनी या भूमीवर आपली क्रीडा घ्या, अगर साध्यासिध्या आयुष्यक्रमाची संगति केली आहे. शेकडों लोकांच्या लेखण्यांनी या लक्षांत आणा, त्यांत महत्वाने डोळ्यांत भूमीचा ज्ञानपेट चित्रित केला आहे. आणि भरण्यासारखीच गोमंतकीयांची कृति असेल. शेकडों लोकांच्या सद्भावनेने या भूमीतील नीतिधर्माची जोपासना झाली आहे ! सौजन्य हा भाग गोमंतकीयांचा गुणधर्म | आहे, आणि सेवा ही तर त्यांची उपास्यदेवता ही भूमि पुण्यभूमि नाहीं असे कोण म्हणेल ? होय ! भगवान परशुरामाच्या वास्तव्याने पुनीत यापासून जो ढळला गेला त्याच्या कार्यास झालेली, योगेश्वर श्रीकृष्णाच्या पादस्पर्शाने यश नाहीं आणि महत्वहि नाहीं. या गुणांवरच भूषित झालेली, कदंबकुलाचे माहेरघर वनलेली, गोमंतकीय माणसाचे वैशिष्ट्य आहे. विद्यारण्य माधवाचे मस्तक नम्र करणारी, सत्य नीति, दया, क्षमा, शांति, प्रम, शिवाजी महाराजांनां पाहून धन्य झालेली, संभाजींच्या पराक्रमाची साक्षीदार बनलेली, वात्सल्य हे गुण मूर्तस्वरूपाने ज्या भूमीत नारोराम, रामचन्द्र मल्हार, जिवबादादा, नांदतात, वावरतात, वाढतात व सुखाची देवघेव लखवादादा असे शेकडो मुत्सद्दी वीर प्रसवलेली, करतात ती भूमि पुण्यभूमि नव्हे तर काय ? जगांतल्या शेकडों प्रदेशांतून चमकलेल्या व मणून गोमंतकीयांनी याच गुणांची वृद्धि युरोप अमेरिकेंत आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव करणे, याच गुणांचे महत्व वाढविणे आणि गाजविणा-या अनेक खिस्ती बांधवांनां जन्म | याच गुणांचे पीक सर्व भूमीतून काढणे हाच देणारी ही भूमि, पुण्यभूमि नाहीं असे कोण खरा पुरुषार्थ होय ! म्हणेल ? गोमंतकाच्या भमत भलत्या वियाची पेरणी इतिहासातील कोणताहि भाग वाचा आणि लागवड केली तर ती वृथा होईल. त्या उगवणार नाही. या भूमीत नसत्या झाडांचा त्याबरून तुम्ला समजून येईल की, गोमं- खटाटोपापासून कांहींच निष्पन्न न होतां उलट तकीय माणूस सल्यासाटीं झगडला आहे. अपेशाचे भागीदार व्हावे लागेल. व्यक्तीचा GS