पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राखलेला नाही. स्वत:चा बळी दिला, पण गोमंतकीयांची ही वृत्ति महाराष्ट्रीय थोर निष्ठावंत भाव मरू दिला नाहीं. स्वाभिमानावर पुरुषांनी वाखाणलेली आहे. महाराष्ट्रांतील तिलांजली दिली पण राष्ट्राभिमान बुडू दिला राजकुलोत्पन्न थोर विभूतींनी या गुणांची चहा नाहीं. राज्य मिळवून दिले पण राज्यलोभ केली आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासांत या घरला नाहीं. नव्या धन्याची सेवा केली पण वृत्तीचे प्रतिबिंब सर्वत्र उमटलेले आहे. कपट, जुन्या धन्याचा विसर पडू दिला नाहीं. सबंध द्रोह, उन्मत्तपणा, नाशकवृत्ति, अधर्म या हिंदुस्थान ही आपली कर्मभूमि केली पण दुर्गुणांची मुळे या भूमीवर पडली तरी वाढ आपल्या जन्मभूमीचा अभिमान पुसू दिला घेत नाहींत. संसर्गानें कांहीं भेसळ झाली तरी नाहीं. हा इतिहास केवळ कहाणी नव्हे, ती टिकून राहात नाहीं. आणि टिकली तरी सत्यकथा आहे. शेकडो वर्षे नव्हे तर हजारों तिला मान्यता नाहीं. साधा सरळ व्यवहार, वर्षांपासून तो हेच बोलत आहे. मनापासून प्रामाणिक उन्नत विचार, काळजाच्या कप्प्यांतून सांगत आहे अन् वैन्याच्या तोंडून देखील हीच उघडलेला जीवनाचा झरा आणि एकमेकांना कबुली देत आला आहे ! , सहाय्य करण्यांत आयुष्याचा झालेला वेंच हीच गोमंतकाच्या मनोरचनेला प्रियतर लक्षणे मागच्या काळाकडे पहा. त्यांत घडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त झालेला प्रकार तो बनावाचे स्वरूप न्याहाळा. त्यांतील अनेक आयुष्याचा तमाशा होय. त्याला यश नाहीं, व्यक्तीच्या हालचाली लक्षांत आणा आणि स्थैर्य नाहीं, मान नाहीं आणि इतिहासांत वरील विधान यथार्थ आहे की नाही याची थाराहि नाहीं. प्रचीति घ्या. सत्यासाठी गोमंतकीय आत्मघातकी ठरला असेल. सौंदर्याच्या लोभाने गोमंतक शव्दब्रह्माच्या जाळ्यांत अडकून तो वेडावून गेला असेल. सौजन्यापायीं त्याची पडत नाहीं, तो कृतीवर भाळून जातो. त्याला स्थिति हास्यास्पद झाली असेल. सेवाधर्म पांडित्याचा सोस नाहीं, तो प्रेमाचा भुकेला बजावण्याच्या भरात तो स्वत्वहि विसरला आहे. त्याला शास्त्रालंकाराची मातबरी नाहीं, असेल. तथापि मार्मिक परीक्षकाच्या कसोटीला, तो गुणांचा भोक्ता आहे. त्याला वकिल चिकित्सक इतिहासकाराच्या प्रशंसेला व तर्कट नको, सरळ न्यायाची अपेक्षा आहे. सहृदय माणसाच्या मान्यतेला तो पात्र झाल्या । जाहिरातीचा हैदोस तो घालीत नाही, वांचून राहिलेला नाहीं हे देखील तितकेच | स्वतःच्या विश्वावर संतुष्ट राहाण्यांत त्याला खरे आहे. तितकंच आनंद वाटतो. ६८

  • * *