पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. यशवंत सूर्यराव सरदेसाई तथा भाई देसाई सौंदर्याकरतांच येथील पहाड पालवतात आणि यांचा उपयुक्त लेख -- सेवेकरतांच येथील नद्या वाहतात. निसर्गाची ही शिकवण मनन करण्यासारखी आहे. मुक्या गोमंतकाचे वैशिष्ट्य प्राण्यांची ही हालचाल लक्षात ठेवण्यासारखी आहे. मानवी मनाला धडा देणा-या गोष्टी * गोमंतकाचे वैशिष्ट्य काय ? ' असा कोणी पदोपदीं दिमत असतां त्या नाकारून कसे प्रश्न केला तर त्याचे उत्तर चार शब्दांत देता चालणार ? येईल. सत्य, सौजन्य, सौंदर्य व सेवा या चार शब्दांत गोमंतकाचे वैशिष्ट्य सांठलेले आहे. गोमंतकाची भूमि महाराष्ट्रांतील स्वरूपया वैशिष्ट्याला घरून जें जें कार्य होते त्याला संपन्न अशा कोंकणपट्टींत हृदयाच्या ठिकाण गोमंतकांत यश व वृद्धि आहे. याला सोडून कोंकणची भूमि बुद्धिमत्ता व कर्तबगार झालेली कोणतीहि चळवळ इकडे फलदायी होत या दोन्ही दृष्टींनी महाराष्ट्राच्या इतिहासांत नाहीं. हा अनुभव जुन्या काळापासून चालत प्रसिद्ध आहे. आपली लेखणी आणि तरवार आला असून हजारों उदाहरणांनी तो सिद्ध या दोन्ही नात्यांनी महाराष्ट्राचाच नव्हे तर झालेला आहे. गोमंतकाच्या वृथाभिमानाने हिंदुस्थानचा इतिहास बनविण्याचे कार्य या अगर आंधळ्या प्रेमाने मी हे सांगत नाही, तर डोळसपणा वापरून हे म्हणतों. जरा खोल रेषेत मध्यगत ठाणे दिलेल्या गोमंतकानें बुद्धीविचार केला व डोळ्याचा डोळा उघडून गोमंतकाकडे पाहिलें म्हणजे या म्हणण्यांत अर्थ आहे असे प्रत्येकाच्या प्रत्ययास येईल. जन्मभूमि किंबहुना आपला प्रांत प्रत्येकाला प्रिय व श्रेष्ठ वाटतो यांत नवल नाहीं. मग या । सुंदर व नितांतरमणीय प्रांतांत जन्म घेण्याचें । भाग्य ज्यांच्या वाट्यास आले आहे, त्याला या मूमीचे मनोहारि स्वरून पाहन आनंद व विभूताना न वाटणे साहजिक नाही काय ? पण राखण्याचे लोकांकडून झाले आहे. अशा या कोंकणच्या बरोबर भावनेची जोपासना केलेली आहे. कारकुनी लेखणीसोबत मुत्सद्देगिरीची वाढ केलेली आहे. तरवारबहाद्दरीबरोबर निष्ठावंत गुणांची पराकाष्टा आणि समरांगणावरील शत्रू नेस्तनाबूद करतांना मनोजयाच्या दृष्टीनेंहि। हा विशिष्ट अभिमानापुरता मुद्दा नाह। इतर प्रांतांशी तुलना करून अ इतिहासाचे अवलोकन केले तर यांत गोमंतकीय रून पाहून आनंद व विभूतींनी आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य ॥जक नाही काय ? पण राखण्याच्या बाबतींत सदैव जागरूकता भिमानापुरता मुद्दा नाही; तर ठेवलेली दिसते. सत्याचा पक्ष धरण्यांत काय, उलना करून आणि सत्याला किंवा सौजन्याची सीमा करण्यांत काय, झाल्यास गोमंतकाचे सेवेची कमाल करण्यांत काय किंवा सौंदर्याची १९ सागितलेल्या वैशिष्ट्याच्या उपासना करण्यांत काय, गोमंतकीयांनी देहाची • सत्याकरतांच येथील वारे पव धरलेली नाही, जिवाची कदर बाळगलेली करतांच येथील पक्षी गातात, नाहीं अगर सत्ताधारी व्यक्तीचा मुलाहिजा विस्वी धरून म्हणावयाचे झाल्यास गोमंतकाचे सेवेचा के एकंदर स्वरूप वर सांगि चौकटीत बसते. सत्याकरता ढळतात, सौजन्याकरतांच येथील "