पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलाकृति, व तिस-यांचे आशादायक लिखाण गोमंतकीय व गोमंतकीयेतर जनतेच्या यांचा त्रिवेणी संगम ‘गोमंतक'च्या दर अकांत सहानुभूतीने ‘गोमंतक' षण्मासिकाचे येत्या होईल. गोमंतकीय लेखकांचे लेख महाराष्ट्रांतील वर्षी त्रैमासिक झालेले दिसेल अशी आम्हांस निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रत्यहीं प्रसिद्ध पूर्ण खात्री आहे. होत आहेत. परंतु त्या सर्वांचे दर अक्रांत संमेलन भरवून ते वाचकांस खुले करावे व गोमंतक चे प्रकाशक श्री. वा. द. गोमंतकाची ही वाड्मयतपश्चर्या किती तरी सातोस्कर हे असून प्रकाशनस्थल त्रिभुवन रोड, मोठी आहे हे मराठी जगाच्या निदर्शनास मुंबई ४ हे होते. आणावे अशी गोमंतक'ची महत्वाकांक्षा आहे. या नियतकालिकाच्या पूर्वोकांत गोमंतक, विजेंची कोर, गोड स्मृति, संपादकीय, पतित, * गोमंतकांत फक्त गोमंतकीयांचेच, क्वचित् चुरगळलेले फूल, कारागीर, शारदेच्या पायाशी, गोव्याविषयी आस्था वाटणा-या गोमंतकी- सासूबाई, गोव्यातील वाङ्मयविषयक उणीव, येतरांचे गोव्याविषयी लिहिलेले लेख प्रसिद्ध परिवर्तन, गोमंतकाचे सुपुत्र, मुकुंद, घाई, शेतील. दर अकांत जुन्या पिढीतील अधिकारी गोमंतकांत इ. विषय होते आणि उत्तरीकांत लेखकाचा एखादा लेख येईल. * गोमंतकांत' पतंगास, संपादकीय, गोमंतकाविषयी मला काय या सदरांत महत्वाच्या घडामोडींवर टीकात्मक वाटते, दत्तक, गोमंतकांतील आजकालची चर्चा प्रसिद्ध होइल. ‘गोमंतकांतील आजकालच मराठी नियतकालिके, जनदृष्टि, जीवनविराम, मराठी नियतकालिकें' या शीर्षकाखाली गोव्यां- शिल्पकार रा. पां. कामत, अप्रिय पण पयकर तील जिवंत व मृत नियतकालिकांचा इतिहास हिस्याच कुड, अखेरची आस, वाललेखक व व कामगिरी यांचा आढावा घेण्यात येईल. बालवाचकांसाठी, गो. हिं. वि. मंडळाचा ‘गोमंतकये सुपुत्र' हे सदर गोव्यांतील कर्तबगार अहवाल, शारदेच्या पायांशीं वगैरे विषय यक्तींचा परिचय करून देईल. बालवाचकां- आले होते. साठी दोन पृष्ठे दिली जातील. एकंदरीत गोमंतकाचे अंतरंग व वैशिष्ट्य दाखविणा-या उत्साही तरुणांनी मोठ्या उमेदीनें हैं। लेखांस व ललितरम्य कलाकृतींस गोमंतक नियतकालीक सुरू केले; पूर्वोक व उत्तराक स्थान देईल, प्रसिद्ध करून प्रथम सालची कामगिरीहि व्यव* गोमंतक'चे वैशिष्ट्य दाखविणारी व स्थित नि यशस्वीपणे पार पाडली; पण त्याच गोमंतकीय कलावंतांनी चितारलेली चित्रे, त्रैमानिकांत रूपांतर होण्याचे भाग्य मात्र शिल्पकारांच्या उत्कृष्ट कृतीची छायाचित्र, ४ घण्मासिक एकाच वनं बंद झाले. त्र, कार्यकर्त्यांना लाभले नाही आणि अशा रीतीन वास्तुशास्त्राचे नमुने यांनी प्रत्येक अंक सजणार आहे.

  • गोमंतक'च्या उत्तरांकांत प्रसिद्ध झालेला ६६