पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १७ -- मंडळ व गोमंतक प्रयत्न करील. गोमंतका विषय गोमंतकीयेतरांत परंपरागत चालू गोमंतक असलेल्या कांहीं गैरसमजांस जोराचा धक्का देऊन त्यांचे निर्मूलन करावे आणि त्यांना व गोमंतकांतील हिंदु विद्यार्थ्यांनी मुंबई येथे गोमंतकीयांनाहि गोमंतकाची खरी ओळख स्थापन केलेल्या ‘गोमंतक हिंदु विद्यार्थी मंडळ करून द्यावी हाहि ‘गोमंतक'चा उद्देश आहे. या संस्थेचे मुखपत्र म्हणून 'गोमंतक' षण्मासिक गोवा हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असून मुंबई येथे सुरू झाले. याचा पूर्वक सन १९३३ तो संस्कृति, साक्षरता, कला, शास्त्र इ. बाबतीत च्या ऑक्टोबरांत दिवाळीच्या सुमारास प्रसिद्ध इतराच्या मागे नाहीं. इतिहासकाली मोंगलांच्या झाला. संपादक मंडळांत पुढील नांवें होतीं:- सिंहासनावर मराठ्यांचा शिक्का मारण्याचे काम कु. विजया तळावलीकर, श्री. स. पु. दणाईत, गोमंतकीयांनी युद्धकलेत प्रावीण्य दाखविल श्री. ग. शां. प्रियोळकर, श्री. जी. एन्. लवंदे, आणि मोठाले ग्रंथ निर्माण करून गोमंतक अा. बा. द. सातोस्कर, आकार डेमी अष्टपत्री विटनेचे केंद्र होते हे सिद्ध करून गोमंतकाचे असून पृष्ठे पूर्वांकाची ५१ व उत्तरांकाच ४४ नांव दिल्ली, आग्रा, काशीपर्यंत नेले; तर वर्तहीत. उत्तरांक १९३४ च्या एप्रिल महिन्यांत मानकाली चित्रकला, शिल्पकला, वगैरे कलांत हिंदुस्थानांत सिमल्यापर्यंत आणि परदेशी लंडन, तक 'चें जन्मवृत्त, उद्देश व धोरण पॅरिस, रोमपर्यंत हिंदी कलेचा झेंडा फडकयासंबंधीं पूर्वोकांत पुढील मजकूर होता :-- विण्यास पुष्कळ अशीं गोमंतकीय कलावान् कारण झाले. हे आपले उज्ज्वल स्वरूप मुंबईत राहणा-या गोमंतकीय विद्यार्थ्यांची गोमंतकीयांना स्पष्ट दिसावे व इतरांना दाख. स्तिवार संघटना करणे हे ‘गोमंतक हिंदु ३ म्हणून ' गोमंतक 'चा जन्म आहे. विद्यार्थी मंडळाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्याकरतां, इतर कार्याप्रमाणे, * गोमंतक विद्यार्थी ' नावांचे एक हस्तलिखित द्वैमासिक पूर्वी निघत असे. * गोमंतक' हे त्याचेच छापील स्वरूपांत निघणारें रूपांतर होय. मात्र 'गोमंत विद्यार्थी : विद्याथ्यकरतांच होता, तर गोमंतक 'चें क्षेत्र विस्तृत झाले आहे. वर्षप्रतिपदेदिवशीं प्रसिद्ध झाला.

  • गोमंतक'चे जर

सध्या गोमंतकीय लेखकवर्गाकडे पाहिले तर त्याचे पुढील तीन वर्ग स्पष्ट दिसतात, पहिला ज्यांनी दोन तीन दशकांमागे वाङ्मयीन चळवळी केल्या, अशा प्रथितयश व सध्या वाङ्मयसंन्यास घेतलेल्या ज्ञानवृद्ध लेखकांचा; दुसरा महाराष्ट्रांत व गोमंतकांत थोडीबहुत प्रसिद्धी मिळालेल्या तरुण लेखकांचा; आणि तिसरा प्रतिभासाधन व लेखनकला संपादन चोथ्याची संघटना करावी व करू पाहणाच्या प्रसिद्ध अशा नन्दोदित "जारावर कोणतीहि चळवळ लेखकांचा. पहिल्यांचे वाड्मयीन, व्यावहारिक न दाखविता यावी अशा दिशेनेंच व सामाजिक अनुभव, दुस-यांच्या ललित गोमंतक' आबालवृद्धांस उपयुक्त होईल. गो. हिंदू विद्यार्थ्यांची संघ या संघटनेच्या जोरावर । यशस्वी करून दाखविता ये