पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतिहासांत ठळकपणे झळकणारे वै. रामचंद्र सुखठणकर, बाळकृष्ण जोशी, रघुवीर धुमटकर, नारायण लवदे यांनी रायबंदर येथे ‘पतित- फोंडू केरकर, वसंत केरकर वगैरे कित्येक उत्साहि पावन' मासिकास जन्म दिला. या मासिकाचा इसम होते. आकार क्राऊन सोळा पेजी असून पृ. २४ होती. विषय विशेषतः शुद्धि व नवहिंदु वर्गाची युगांतराचा आकार क्राउन अष्टपेजी असून सुभारणी याबद्दलचे असत. या मासिकाबद्दलच्या कागद सफेत व मुद्रण ठीक असे. मजकूर विविध सुधारणा, स्वतंत्र छापखाना, नव निवडक आणि ललित विषयाला प्राधान्य हिंदूंच्या जोड उद्योग धंद्याची योजना अशा असे. विविध कल्पना लंवदे यांना प्रत्यक्षात आणण्याची उत्कट इच्छा होती. तथापि त्या वर्षाच्या कालांत प्रकाशनांत आलेले सहाहिं | 'युगांतर' फक्त एक वर्ष चाललें. या एका दृष्टीने त्यांना ज्या आर्थिक सहाय्याची सक्रीय अंक उत्साही तरुणांना विशेष आवडले, कारण सहानुभूति हवी होती. ती लाभली नाहीं ते त्यांच्या दृष्टीने एकापेक्षां एक तडफदार होते. आणि सगळ्या कल्पना हवेत विरून गेल्या. | वै. लंवदे हे प्रयत्नवादी मनुष्यमासि- युगांतर केवळ साहित्यविषयक हौस म्हणून काच्या बाबतींतहि त्यांनी अनेक प्रयत्न केले; . सुरू झाल्याने ती ओसरू लागल्यावर द्वैमासिकापण त्यांत त्यांना यश मिळाले नाही आणि बद्दलचे सहकारी लोकांचे अगत्यहि कमी होत अवघ्याच अंकांनंतर पतितपावन कालवश चालले. शिवाय गोमंतकांतील नियतकालिझालें, कांच्या राशीस असलेल्या प्रतिकूल कालाचीहि आंच बसू लागल्याने चालकांत पूर्वीचा नेट - * * * राहिला नाहीं; आणि अशा रीतीने युगांतर युगांतर द्वैमासिकहि एकाच वषनें कालाच्या उदरांत फोंडे येथे सन १९३४ साली 'युगांतर' गडप झाले. द्वैमासिकाचा जन्म झाला. कांहीं कालापूर्वी - युगांतराचे संपादक श्री. शिंक्रे आपल्या तेथे * विद्यार्थी ' नावाचे एक हस्तलिखित निवेदनात म्हणतात_* हौस ही कांहीं झालें नियतकालिक निघे. त्याच्या उत्साहि चाल. तरी क्षणिक वा विशिष्ट मुदतीपुरती असते. कांनीच युगांतरास जन्म दिला असे म्हणण्यास ती सर्वकाल सोडाच पण दीर्घकालहि टिकत हरकत नाहीं. नाहीं. कोणते हि कार्य, त्याच्या मागें श्रद्धेचे युगंतराचे मुख्य संपादक आजचे ‘प्रदीप अधिष्ठान नसले, त्याच्या मागे पोटतिडक पत्रकार श्री. जनार्दन जगन्नाथ प्रमु शिंकरे हे नसली तर टिकाऊ ठरत नाहीं.” (प्रदीप) असून त्यांच्या सहकारी मंडळांत श्री. विष्णु प्र. शिंके, गोपाळ प्र. शिक्रे, नरसिंह शेणवीं ६४

  • * *