पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोमंतकीय नियतकालिके (गोव्यांतील नियतकालिकांचा इतिहास )


अशा पत्रांप्रमाणेच मासिक, द्वैमासिक व नियतकालिकांचा उदय त्रैमासिक अशा पुस्तकांचाहि समावेश होतो. मासिक पुस्तकें व वर्तमानपत्रे हीं ‘नियतजगांतील नियतकालिकांचा जन्म किंवा कालिके' या एकाच वर्गातील असली तरी उदय हा प्राचीनकालीन नसून अर्वाचीन त्यांचे उद्देश, लेखनपद्धति व धोरण यांत अंतर कालांतीलच आहे. अति प्राचीनकालीं स्वर्ग- असते. मृत्यु-पाताळ या तिन्ही लोकांत नारदमुनीची वृत्तपत्रांचा उद्देश ठिकठिकाणच्या बातम्या भ्रमंती चाले आणि त्यांकडून जनतेला विविध देणे व त्या बातम्यांच्या अनुरोधाने जगाची व माहिती मिळे असा पुराणांतरीं उल्लेख आहे. स्वदेशाची सद्यःस्थिति कशी आहे याची वाचम्हणून नारद हाच वृत्तपत्र-प्रणेता असे मानतां कांना जाणीव देऊन योग्य जागृति उत्पन्न करणे येण्यासारखे आहे. हा आहे; तर मासिक पुस्तकांचा उद्देश जनतेत प्रत्यक्ष वृत्तपत्राचा जन्म ७व्या शतकांत चीन जुन्या व नव्या ज्ञानाचा प्रसार करून त्यांना देशांत पेकीन येथे झाला. त्या वृत्तपत्राचे नांव विचार करावयास शिकविणे असा आहे. वृत्त पेकिन गॅझेट' असे होते. उपलब्ध माहितीवरून पत्रांना रोजच्यारोज होणाच्या राजकीय व म्हणतां येते की, तच जगांतील पहिले वृत्तपत्र इतर घडामोडकडे विशेष लक्ष द्यावे लागत् आहे. यावरून वृत्तपत्राचा जन्म आपल्या असल्याने धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, कला इ. आशियाखंडांतच पहिल्याप्रथम झाला असे स्थायी महत्त्वाच्या विषयांसंबंधाचे काम सिद्ध होत आहे. वृत्तपत्राची पुढील एकंदर मासिकांवर येते. या भिन्नतेमुळेच मासिकांतील सुधारणा करण्याचे श्रेय मात्र पाश्चिमात्यांनी लेखांना जसे साहित्यांत स्थान मिळू शकते तसे मिळविलेले आहे. वृत्तपत्रीय लेखांना ते मिळणे बहुधा शक्य नसते. आरंभ फक्त बातम्याच देण्याची वृत्तपत्राचा हल्ली मात्र या गोष्टींत फरक पडत चाललेला उद्देश असल्यान वृत्त देणारे ते ‘वृत्तपत्र' असे दिसत असून वृत्तपत्रांतूनोहे कांहीं लेख स्थायी स्वरूपाचे दिसत आहेत. त्याला नामाभिधान मिळाले. ब-याच कालानंतर पुढे नियतकालिक असा त्यांत फरक झाला. इंग्लंडमधील पहिले वृत्तपत्र स. १५८८ ‘नियतकालिक' याचा अर्थ ठराविक कालाच्या सालांत निघाले. त्याचे नांव ‘इंग्लिश मिरर' अंतराने प्रसिद्ध होणारे. इंग्रजीत त्याला असे असून दुस-या पत्राचे नांव ‘विक्ली न्यूज' Periodical म्हणतात. नियतकालिकांत असे होते. दैनिक, अर्धसाप्ताहिक, साप्ताहिक व पाक्षिक ‘पेकीन गॅझेट' लांकडी ठशांवरील अक्षरांत