पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकाचे पहिले दोघेच चालक राहिले आणि सुधारणा करण्याची चालकांची इच्छा दिसून सर्व व्यवस्था मे. एम्. के. अभिषेकी आणि कं, येते; पण दुर्दैव असे की, सुधारणेशिवाय चालू कडे आली. पुढे पांचव्या अंकाच्या वेळी स्वरूपांतहि सहावा अंक निघू शकला नाहीं संपादक म. , अभिषेकी व सहसंपादक आणि प्रकाशनांत आलेला पांचवा अंकच आत्माराम भि. अभिषेकी हे होते. अखेरचा ठरला.

  • * * मनमोहनची पृ. ३२ असून वार्षिक वर्गणी २ रु. होती.

येय प्रथमांकांत मासिकाच्या ध्येय धोरणाबद्दल स्वतंत्र असे लिहिलेलें कांहीं आढळत नाहीं. सन १९३१ साल जानेवारी महिन्यांत प्रथम-दर्शनीं ' या मथळ्याखाली थोडा वैश्य' मासिकाचा प्रथमांक पणजी येथे प्रसिद्ध र असून त्यांत असे लिहिलेले आहे : झाला. या मासिकाचे संपादक रा. शंभू अनंत शेट केसरकर हे असून पत्ता ‘सं. वैश्य C/o * प्रथम दर्शन काय होत असते, हे कादंबरी सीताराम गणपति मणेरकर, पणजी' असा वाचकांना तरी सांगावयास नको. साधारणे । होता. कागद गुळगुळीत व मुद्रण सुंदर असून हाच नियम अत्यंत घाईघाईने पहिला अंक | मासिकाची वार्षिक वर्गणी रु. १-१२-० असे. प्रसिद्ध करणा-या 'मनमोहन' मासिकासहि ५ हेलि. प्रकाशनाच्या कार्यात अत्यंत वैश्य' मासिकाचे कार्यक्षेत्र सकृत्दर्शनी "तल्यामुळे आमच्याकडून प्रथमांकांत वैश्य समाजापुरते मर्यादित दिसले तरी त्याची चुका घडलेल्या असणारच. त्याबद्दल दृष्टि व्यापक, उदार व सहिष्णु होती, भाषा व लगार असू पुढील अंकांत त्या विषयांची निवडहि ठीक होती. या मासिकांत " याशिवाय नवीन योजना अंमलांत क्रमशः प्रसिद्ध होत असलेले प्रवासवर्णन नमुनेदार घडलेल्या चुकांची दामदुप्पटीने भरपाई व वेधक असे होते. अशा वृत्तीची ज्ञातिविषयक करू... किती तर आम्हीं फार दिलगीर असून पुढील अको सुधारूच व त्याशिवाय नवीन योजना अमला आणुन घडलेल्या चुकांची दामदुप्पट “लेख, लघुकथा, चरित्रे व कविता यांच्या द्वारा समाजांत नवजीवन उत्पन्न करणारे महाराष्ट्राचे एकच मासिक" या प्रथम पृष्ठावर अग्रभाग असलेल्या मजकुराने मासिकाच्या ध्येयाची साधारण कल्पना येते. मनमोहनच्या पांचव्या अंकांत पृ. १३३ वर । अवकरच मनमोहन दुप्पट आकारांत निघू लागणार, तरी त्वरित वर्गणीदार व्हा" असा नियतकालिके देखील समाजांत चांगले कार्य करू शकतात. या दृष्टीने ' वैश्य' चालू राहणे योग्य होते; तथापि प्रतिकूल कालाच्या तडाक्यांत तेंहि दुस-याच साली अंतर्धान पावले.

  • * *

पतितपावन चिंबल येथील शुद्धि प्रकरणांत असामान्य ता, त्यावरून मासिकांत श्रम घेतलेले आणि गोमंतकांतील शुद्धीच्या ठळक मजकूर । ६३