पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण, हो ! संपादकीय पात्रतेचा आणखी हिकास जन्म दिला. सन १९२८ च्या सुमारास एका गोष्टीश ओझरता का असेना, संबंध येतो. हे साप्ताहिक पत्र सुरू झाले. याचा आकार त्याचा उल्लेख करून प्रस्तुत लिखाण पुरे करतो. भारत पशाएवढा असून पृ. ४ व कागद सफेत स्तुतीने हुरळणे किंवा निंदेने विगतधैर्य होणे गुळगुळीत असे. पोर्तुगीज व मराठी अशा दोन संपादकाला बिलकूल कामाचें नाहीं. परमेश्वराला भाषांत यांत मजकूर प्रसिद्ध होई. मराठी बाजू स्मरून अंत:करणाच्या सद्भावनेने त्याने आपलें ठीक होती, पण पोर्तुगीज साधारणच होती. या प्रकाशनकार्य करीतच राहिले पाहिजे. मग साप्ताहिक पत्राचे संचालक स्व. वामन नारायण कोणी बंदो किंवा निंदो.” पालेकर हे असून संपादक श्री. महाबळेश्वर या विषयावर एकूण अकरा लेख आले आणि रुद्राजी प्रतापराव सरदेसाई हे होते. संपादकांचा समारोप प्रसिद्ध होण्यापूर्वीच गोमंतकांत प्रसिद्ध होणारा मजकूर विशेषतः मासिकाचे प्रकाशन बंद झाले. सामाजिक व साधारणसा राष्ट्रीय अशा

  • * * स्वरूपाचा असे. गोमंतक

दोन तीन अंकानंतर दुर्दैवाने हे साप्ताहिक पत्र बंद पडलें. डिचोली येथील एक मराठी साहित्यसेवक

  • * * आणि समाजकार्यकर्ते स्व. वामन नारायण पालेकर यांच्या मनांत फार दिवसांपासून

मनमोहन गोव्यांत वृत्तपत्र सुरू करण्याची उत्कट इच्छा : डेमी अष्टपत्री आकाराचे हे 'मनमोहन होती ; तथापि त्यांची ती इच्छा बराच काल मासिक खानापूर येथे धनंजय छापखान्यांत पर्यंत मूर्तस्वरूपांत येऊ शकली नव्हती. छापून तेथेच प्रसिद्ध होई. या मासिक पुस्तगोमंतकाचा भूगोल, इतिहास, पाद्रीचे बंडे अर्शी काचा पहिला अंक दि. २१ जून १९२९ रोजी त्यांनीं कांहीं पुस्तके लिहिली आणि तीं खानापूर प्रकाशनांत आला. दुसरा जुलैचा अंक दि. ६ येथे वै. द. गो. सडेकर यांच्या धनंजय छाप- ऑगस्ट रोज, ७ सप्टेंबरला ऑगस्टचा तिसरा खान्यांत छापली. त्या पुस्तकांच्या मुद्रणाच्या अंक, १५ ऑक्टोबरला सप्टेंबरचा चौथा अंक वेळीं सडेकर यांच्याकडे साप्ताहिकाच्या मुदणा- आणि ता. ३१ ऑक्टोबर रोजी ऑक्टोबरचा बद्दलहि त्यांची बोलणीं होत; पण त्यांच्या पांचवा अंक प्रसिद्ध झाला. कडून पालेकरांना अनुकूल जबावच न मिळाल्याने साप्ताहिकाची त्या योजना पुढे पुढे जात अभिषेकी हे असन आत्माराम भि, अभिषेका | आरंभ याचे संपादक रा. महादेव कृष्णाजी होती. कांहीं कालानंतर अन्य ठिकाणीं मुदणसोय म. कृ. अभिषेकी, आ. भि. अभिषेकी व रा. ग. हे सहसंपादक होते. दुस-या अंकाच्या वेळी बघून डिचोली येथे त्यांनी ‘गोमंतक' साप्ता- अभिषेकी हे चालक झाले. तिस-या व चौथ्या ६२