पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खिश्चन समाजाचा हा जो मतिभ्रंश झाला द्योतक नव्हे काय ?. त्याने अनेक खोट्या कोटिक्रमांस जन्म दिला आणि खिश्चन समाजाच्या वैभवाने दिपून | आमचा नेभळटपणा घालवून देऊन गेलेली किंवा भुलून जाणा-या हिंदु लोकांतहि त्यांतील माणुसकी कमवावी अशा इच्छेचे कित्येक लोक कांहीं शिरले. हे कोटीक्रम परकी राज्य गोमंतकांत आढळून येतात. ही आशेची गोष्ट कर्त्यांच्या तोंडांत एक वेळ साजतील; पण होय. पण त्यांकडून प्रयत्न एकाकी होत त्यांनी बसवलेला त्यांचा पगडा आमच्या असल्याने ते निष्फळ ठरतात.. मनावर इतका उमटला कीं, तो आजतागायतहि तेव्हां जर एखादी संघटित राजकीय संस्था निघून गेलेला नाहीं. उदाहरणार्थ हिंदी निर्माण करण्यांत आली तर तिचा फार लोकांच्या हातांत त्यांच्या देशाचा राज्यकारभार उपयोग होण्यासारखा आहे. आला तर ते आपसांत भांडून देश पुन: बुडवतील असे परकी राज्यकर्ते म्हणू लागले | या संघटनेत हिंदु, खिस्ती, मुसलमान असा व आम्हींहि त्यांचीच री ओढू लागलों, धर्मभेद; ब्राह्मण, मराठा, क्षुद्र असा जातिभेद किंवा अन्य पक्षभेद पुढे येतां नये. आपण राज्यकारभार होत आला असतां हिंदी आधीं गोमंतकीय किंबहुना हिंदी आहों आणि लोक आपापसांत भांडतील ही गोष्ट घटकाभर गेलेलें कमावणे व योग्य ते नवें संपादन करणे खरी मानली तरी तिच्यावरून त्यांचे राज्य आपले कर्तव्य आहे अशा बुद्धीच्याच लोकांचा परक्यांनी हातांत घेऊन लुटावे असा सिद्धांत समावेश या संघटनेत झाला पाहिजे. ध्येयकसा निघतो ? हा सिद्धांत जर खरा माना- सिद्धीच्या मार्गाचे सर्वसामान्य धोरण याच्या वयाचा तर दोघे भाऊ एकमेकांत कलह करू बाबतींत मतभेद होणार नाहीत. आणि तुरळक लागले असतां व त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची स्वरूपाचा तो झाला तरी संघटनेतून फुटून नुकसानी होऊ लागली असतां ती तिस-याने जाणार नाहींत अशाच लोकांत ही संघटना गिळंकृत करावी ही न्यायहि योग्य कां मानें नये ? पण कोणत्या न्यायालयाने व कोणत्या प्रथम घडवून आणली पाहिजे. तिचे सूत्रचालक सरकारने असला न्याय वा कायदा अंमलांत असले पाहिजे. अशी संघटना जर अमलांत मंडळ सुटसुटीत, विनयसंपन्न, कार्यदक्ष असे आणलेला आहे ? मग घरगुती किंवा वैयक्तिक आणली गेली तर आमची असहाय्य स्थिति बाबतींत जी गोष्ट आपण अन्यायाची व सुधारून * मनुष्य' या संज्ञेस पात्र ठरण्याचे जुलमाची मानतों तीच राष्ट्राच्या बाबतींत प्रयत्न यशस्वीपणे करता येतील असा आम्हाला न्यायाची मानतों में आश्चर्य नव्हे काय ? विश्वास वाटू लागली आहे. ईश्वर करो आणि राष्ट्रहित में व्यक्तिहितापेक्षांहि मौण मानण्याची तो खरा ठरो ! जी वृत्ति आमच्यांत खिळवली गेली तिचेच हैं।

  • * *

५६