पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटिश हिंदुस्थानावर परकी अंमल स्थापन असल्यास नवल नाहीं. इंग्रजी राष्ट्रास अन्य झाल्यास दोनशे वर्षेहि पुरीं झाली नाहींत व कोणतेहिं दुर्गुण असतील; पण तें हुशारी, गमितकाच्या पायांत दास्यशृंखला अडकल्यास समयशीलता, दूरदर्शित्व, शिस्त इ. गुणसंपन्न चार शतकें लोटून गेली. त्यामुळे तेथील आहे आणि त्या गुणांचा ठसा त्यांनी हिंदुस्वातंत्र्याकांक्षा जिवंत राहिली व आमची स्थानावर उठवला आहे हे नाकबूल करण्यांत भरून गेली असेहि कित्येक समजतात. पण अर्थ नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ही तितकेसे तथ्य दिसत नाही. कारण. इंग्रज लोक स्वभावत:च जीवंत असून पोर्तुगीज S* तर गोमंतकाचे सारेच भाग, पारतंत्र्यांत लोक ऐदी आहेत. आणि ब्रिटिश हिंदुस्थानांत पास चारशे वर्षे होऊन गेली आहेत असे जीवंतपणा व गोव्यांत मुमूर्षु स्थिति दिसून नव्हे; न

  • नव्या काबिजादी पोर्तुगीज सत्तेखाली येण्याचे मुख्य कारण हेच होय. गेल्याला अद्याप दोन शतकेंहि पुरीं झालीं।

पोर्तुगिजांच्या संगतीप्रमाणे त्यांच्या राज्यनाहींत. पण तेथें तरी, काय स्थिति अहे ? । कारभाराच्या पद्धतीच्या माथींहि गोमंतकाच्या शिवाय, गोमंतकाच्या स्वातंत्र्य नाशाला हीं जीं आजच्या पशुवत् जीवनाचा दोष येतो. चारशे वर्षे झाली ती कांहीं एकाएक झालेली त्यांच्या वृत्ति आत्मसात् करण्याच्या पद्धतीने नाहींत. आधीं गंभर, मग दीडशे, नंतर गोमंतकीय लोक स्वत्वभ्रष्ट झाले आणि त्याचे दोनों याच क्रमाने हा चार शतकांचा काला पर्यवसान स्वाभिमानशून्यतेत होणे हे स्वाभाविक वधि भरलेला आहे. मग ज्यावेळी स्वातंत्र्यनाशाला दोनच शतके झाली होती त्यावेळींहि दीक्षा दिली त्यांच्या स्वत्वनाशाची गोष्ट तर आम्हीं कांहींच हालचाल जी केली नाहीं त्याचे कारण काय ? तात्पर्य हेच की, हा दीर्घकालीन पारतंत्र्याचा मुद्दाहि आमच्या लांछनीय स्थितीचे कारण म्णून पुढे करता येत नाहीं. पण पुढे आलेली कारणे खोटी आहेत, एवढेच सिद्ध करून भागत नाहीं. तर खरीं कारणे कोणती होय. ज्या लोकांना त्यांना ख्रिस्ती धर्माची ते सांगणे क्रमप्राप्त ठरते. पुसूच नये. त्यांचा धर्मच केवळ तुटला असता तर तितकेसे बिघडले नसते. पण धर्माबरोबरच भाषा, रीति, राष्ट्र, परंपरा सर्वच कांहीं तुटून त्यांची स्थिति त्रिशंकूसारखी झाली. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हिंदु व खिश्चन या समाजांची तोंडे परस्पर भिन्न दिशांकडे होऊन बसली. त्यामुळे एक दुसन्या। मतं, गोमंतकाच्या स्वातंत्र्याकांक्षा विषयी अज्ञान, साशंक, किंबहुना विरोधीहि १ व्यापक कारण म्हणजे बनला. राष्ट्रस्वातंत्र्यासारखी महत्कार्यं जी " हेच होय. स्वतः पोर्तुगाल देशांतील बहुसंख्य वर्गाचे मतैक्य व सहकार्य हलगर्जी असल्याने त्यांच्या झाले असतांच पार पडणे शक्य, ती हातांत हि तेच दुर्गुण शिरले घेण्यासहि कोणी धजेनासा झाला ! आमच्या मते, गोमंतकाच्या स्वतः शून्यतेचे मुख्य व व्याप पोर्तुगिजांची संगति हेच होय. राष्ट्र हे आळशी वे हलगर्जी के चिसत्ततील देशांतहि तेच दुर्गुण शिरले घेण्यासाह ५५.