पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायम वर्गणीदार मिळविणे. तो करण्यासाठी सार्वत्रिक व व्हावी तितकी, तीव्र झालेली नाहीं येत्या अंकापासून तीन महिने 'हिंदू' बंद ही गोष्ट सिद्ध आहे. इतकेच काय, पण ठेवण्याचे आम्हीं योजिले आहे. आम्हांस रिपब्लिकव्या राज्यघटनेने जे हक्क आम्हांस आशा आहे की, गोमंतकस्थ, परस्थ गोमंतकीय मिळाले होते ते तोडले जात असतां आणि व महाराष्ट्रीय लोक • हिंदू ' च्या जीवितास राजधानींतील महालपालिकेसारखी संस्था अशाश्वती आणण्यासाठी शक्य तो स्वार्थत्याग न्यायाने खालसा केली गेली असतां सामुदायिक करण्यास कमी करणार नाहींत. तरी ज्या रीत्या नुसता शाब्दिक प्रतिकार करण्याइतका कोणी • हिंदू'ची वर्गणी बाकी आहे त्यांनी मनुष्यपणाहि आमच्यामध्ये शिल्लक राहिलेला । ती त्वरित पाठवून द्यावी आणि * हिंदू ' चे दिसत नाहीं ! स्वतः वर्गणीदार राहून आणखी वर्गणीदार मिळवून द्यावे अशी विनंति आहे. सुप्रसिद्ध तत्वज्ञ अरिस्टॉटल याने 'मनुष्य' शब्दाची व्याख्या राजकारणी जनावर' अशी ही विनंति प्रसिद्ध करून त्याप्रमाणे चालकांकडून प्रयत्नहि बराच झाला; पण त्याचा केलेली आहे. ह्या व्याख्येचे विशदीकरण असे योग्य उपयोग न झाल्याने हिंदूने घेतलेली अल्प । कीं, राजकारण करण्याची इच्छा व पात्रता विश्रांतीच दुर्दैवाने पुढे खरी ठरली, हे दोन गुण जर वगळले तर मनुष्य आणि पशु ह्यांच्यांत अंतर असे शिल्लकच उरत नाहीं. कार्यकारी संपादक या नात्याने वै. दत्तात्रेय व्यंकटेश पै यांनी संपादकीय क्षेत्रांत आणि पण आमच्या गोव्यांत पहावे तर • मला पत्राच्या टापटिपींत तत्कालीन परिस्थितीच्या तुमचे ते राजकारण नको. असे म्हणण्यांत मानाने चांगली कुशलता दाखविली; तथापि शिक्षित समजले जाणारेहि कांहीं लोक भूषण ते दीर्घजीवि होण्याच्या बाबतीत त्यांचा कांहींच मानीत असलेले आढळतात ! अॅरिस्टॉटल उपयोग झाला नाहीं आणि अशा रीतीने जिवंत असते व त्यांची व्याख्या त्यांना कबूल गोमंतक एका चांगल्या साप्ताहिकास कायमचा राहती तर या लोकांना त्यांनी ‘पशु' म्हणून मुकला ! संबोधले असते हे उघड आहे ! ('हिंदू'चा अखेरचा अग्रलेख ) । गोमंतकास अशी स्थिति प्राप्त होण्याचे कारण म्हणून पोर्तुगीज राज्यकारभाराच्या संघटना हाच तरणोपाय. चांगुलपणाचा जो मुद्दा पुढे केला जातो तो आपल्या ह्या गोमंतक प्रांतांत स्वातंत्र्याची दाखविले असून त्याची संक्षिप्त उजळ केसी अर्थशून्य आहे हे आम्हीं अनेक वेळा किंवा स्वराज्याचीहि आकांक्षा पाहिजे तितकी गतांकींहि केली आहे. ५४