पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काल दवडावा लागे. अखेरीस प्रतिकूल परि. गतकालीन गोमंतकीय मराठी नियतकालिकस्थितीपुढे हात टेकावे लागून नियतकालिक कार हे आजच्या गोमंतकीय मराठी वृत्तपत्रबंदहि करावे लागे. मराठी भाषेचा जाज्वल्य मंदिराच्या पायांतील मजबूत चिरेच आहेत. अभिमान आणि मराठी नियतकालिकांबद्दलची याच पायावर प्रभातकार, भारतकार, हिंदुकते आवड यांमुळे गोव्यांतील नियतकालिकांच्या या वगैरेंनीं गोमंतकीय मराठी वृत्तपत्र-मंदिराची व्यवहारांत अनेकांनी खस्ता खाल्या. त्यांत इमारत उभारली आणि आजला गोमंतक, त्यांना यश मिळाले नाही. आपलें नियतकालिक प्रदीप, राष्ट्रमत, गोमंतवाणी या मराठी दैनिदीर्घजीवि झालेले पाहाण्याचे भाग्य लाभलें कांनी त्या इमारतीवर सुवर्णकळस चढविला नाही. आणि गोमंतकांत मराठी नियतकालिके याबद्दल अत्यंत समाधान वाटत आहे. ज्ञानचाळु शकतात याचे समाधानहि दिसलें नाहीं ! सूर्याच्या तेजोकिरणांनी हा कळस अखंड चकाकत राहून त्याच्या प्रकाशाने आसमंतांतील तिमीर तथापि एक गोष्ट खरी की, त्यांचा तो नष्ट होवो. जनतेत सत्य, न्याय, नीति व एकाप्रयत्न मुळींच फुकट गेला नाहीं; तर इष्ट त्मता वाढून आपल्या उच्चतम राष्ट्राचा सदैव दिशेने सत्कारणच लागला. त्यांच्या नियत- उत्कर्ष होवो. कालिकांनी जनतेत जागृति निर्माण झाली. लोकांत मराठी वाचनाची आवड उत्पन्न झाली. । प्रस्तुत ग्रंथासाठ जुन्या नियतकालिकांचे मराठी बातम्या वाचण्याची उत्कंठा वाढली. संशोधन करून माहिती मिळविण्यास फार वृत्तपत्रे घेण्याची प्रथा सुरू झाली. आणि परिश्रम करावे लागले. ठिकठिकाणी फिरून स्थानिक, प्रांतीय व जागतिक घडामोडी खासगी वृत्तपत्रसंग्रह धुंडाळावे लागले आणि समजून घेण्याची जनतेत जाणीव झाली. या अनेक वाचलयांतील फाटके तुटके अंकहि पहावे नियतकालिकांमुळे जसे वाचक निर्माण झाले, लागले. तथापि जुन्या वृत्तपत्रांचा त्यांतल्या तसेच आस्ते आस्ते लेखकहि तयार होत गेले. त्यांत जास्त संग्रह पणजी येथील Biblioस्वत:चे वृत्तपत्र दीर्घजीवि करण्याचे जरी teca Nacional या सरकारी वाचनालयांत त्यांनां साधलें नाहीं; तरी त्यांच्या त्या मिळाला. अशी ही माहिती f विविध साधने प्रयत्नानें जें कार्य झाले ते वृत्तपत्रीय इतिहासांत ज्यांच्याकडून प्रेमपूर्वक प्राप्त झाली त्यांचे अवश्य नमूद करण्यासारखे असून आजच्या आभार मानणे योग्यच आहे. नियतकालिकांना सहाय्यभूत असे असल्यानें । रिवण (गोवा), दि. ५ डिसेंबर १९६५. त्याबद्दल त्यांना मुक्त कंठाने धन्यवाद दिले पाहिजेत. - लेखक