पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १४ - साठी तीन महिने विश्रांति, गोमंतकीय जनतेस अगत्याची विनंतिहिंदू 0

  • चालू अंकानें “हिंदू ' चे ७वें वर्ष संपते. व्हॉस्कु द गाम याचा सरकारतर्फे चतुर्थशत त्या काळांत 'हिंदू' ने कांहीं इष्ट कार्य सांवत्सरिक उत्सव साजरा झाला त्यावेळी केले की काय हे सांगण्याचे काम त्याच्या * हिंदु' पत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखनाबद्दल वाचकांचे आहे; आमचे नव्हे. आम्ही स्वतः खटला होऊन हिंदूचे प्रकाशक या नात्याने इतकेच सांगू शकतों कीं, * हिंदू त जें जें , जयवंत श्री. सुकेरकर यांना सजाहि झाली. काय लिहिले ते केवळ लोककल्याणकर वाटले

म्हणून लिहिले. त्याचप्रमाणे * हिंदु' वृत्तपत्रनवीन कायद्यामुळे पुढे हिंदूचे कायदेशीर शास्त्राच्या नियमांनुसार चालवला जावा, डायरेक्टर म्हणून कांहीं काल डॉक्टर महादेव ह्याबद्दलहि आम्ही नेहमी प्रयत्न केला. मंगेश शिर्वेकर व नंतर रा. उपेंद्र गोविंद जोशी असून संपादक वै. दत्तात्रेय व्यंकटेश पै हे पण, दोष कोणाचा असेल तो असो, हात. पुढे अल्प दिवस या पत्राची संपादकीय : हिंदू ' ची आर्थिक स्थिति दिवसे दिवस जबाबदारी श्री. दामोदर अच्युत कारे व बिघडतच गेली आणि आज ती इतक्या थराला श्री. महाबळेश्वर प्रतापराव सरदेसाई यांकडेहि पोंचली आहे की, त्याचे जीवितच धोक्यांत सांपडले आहे असे म्हणावयास हरकत नाहीं.

  • हिंदु' व त्याचा छापखाना ह्यांच्या डोक्यावर * हिंदु । पत्रापायीं चालक व मालक

असलेल्या कर्जाचे व्याज आणि वर्ष अखेर सुकेरकर बंधु यांना बरीच झीज सोसावी पडणारी तूट यांची भरपाई करणे यापुढे लागली. पत्र व्यवस्थीत चालणारे व आवश्यक त्याच्या चालकांस केवळ अशक्य होऊन बसलें असे असतांहि अखेरीस ते फार नुकसानीत आले आणि त्यामुळे चालकांना ते बंद करावे गिलं. हे पत्र फक्त सात वर्षे चाललें, 'हिंदु' तथापि, हाती घेतलेले कार्य मध्येच बंद १चा ता. १० मार्च १९३१ चा सातव्या पडू नये अशी आमची मनापासून इच्छा सालचा ४८ वा अंक दुर्दैवाने अखेरचा ठरला. असल्याने, * हिंदू ' च्या जीविताला शाश्वती ति गोमंतकीय जनतेस उद्देशून चाल- आणतां येईल की काय ह्यासंबंधी शेवटचा कांनी पुढील विनंती केली होती :- प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. हा प्रयत्न म्हणजे * हिंदू ' ची वर्गणीदारांकडे बाकी ‘हिंदू'च्या जीविताचा प्रश्न । असलेली सुमारे ३००० रुपये वर्गणी वसूल सोडविण्याचा अखेरचा प्रयत्न करण्या- करणे आणि नियमीत वर्गणी देणारे नवे व होती. आहे.