पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तरी त्याच्या पूर्वी म्हणजे इ. स. १८१९ साली त्यांची मानसिक स्थिति बिघडली. ते १८५७ सखाराम वाघ या नांवाच्या एका गृहस्थांन साल वारले. मराठी भाषेचे फार चांगले नमुनेदार असे पोर्तुगिजत एक व्याकरण लिहिले होते. ते ते । कै. वाघांनीं भगवद्गीतेचे पोर्तुगीजमध्ये प्रसिद्ध करू शकले नाहीत, याचे कारण ये भाषांतर केले होते. त्याचा हस्तलिखित एक १८२१ पर्यंत एकहि छापखाना नव्हता आणि भाग कै. सूर्याजीराव देशपांड्यांच्या संग्रह यावेळी खुद्द मुंबईकडे देखील मराठी टैप पाडले होता. ह्या भाषांतरासंबंध तत्कालीन हिंदूंची जात नसत. त्या व्याकरणाची एक हस्तलिखित समजूत होती की, वाघांच्या वेडाचे कारण प्रत कै. सूर्याजीराव देशपांडे यांच्या संग्रह त्यांनी म्लेंच्छांच्या भाषेत केलेले श्रीमद्होती असे स्वतः सूर्याजीरावांनीच लिहिलेले भगवद्गीतेचे भाषांतर हे होय ! हा भ्रष्टाकार आढळते. सहन न होऊन श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या बुद्धीचा भ्रंश केला ! स. १८१९साली म्हणजे दादोबा पांडुरंगाच्या पुष्कळच पूर्वी मराठी व्याकरण लिहिणारे कै. पोर्तुगेज-मराठी शाळेवर सखारामपंत सखारामपंत वाघ यांजविषयींची थोडीशी वाघांनंतर कै. सूर्याजी आनंदराव देशपांडे यांची मनोरंजक माहिती येथे देतो. ते पणजी नजिक २५ असूर्यांच्या पगारावर नेमणूक झाली. पानवेल येथे रहाणारे असून त्यांचे संपूर्ण नांव मराठीश यांचा दांडगा परिचय होता. फिलीप सखाराम नारायण वाघ असे होते. हे चांगले नेरीचे व्याकरण या शाळेत शिकविले जात बहुश्रुत व बुद्धिमान असून त्यांना संस्कृत, असे, हे मागे लिहिलेच आहे. तथापि सूर्याजीमराठी, लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी वगैरे भाषा अवगत रावांना पीरिशच्या व्याकरणांत फार चुका होत्या. त्यांची विद्वत्ता पाहून सरकारनं • लिंग्व आढळल्या आणि असले व्याकरण यापुढे द इस्ताद'च्या जागेवर त्यांची नेमणूक केली होती; परंतु काही कारणामुळे या जागेला चालवणे बरोबर नसून नवीन व शुद्ध मराठी व्याकरणाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मुकावे लागल्याने पुढे त्यांना फारच विपत्तींत त्यांना दिसून आले. दिवस कंठावे लागले. ह्या त्यांच्या स्थितीबद्दल कीव येऊन Garcez Palha नांवाच्या ही अडचण दूर व्हावी म्हणून कै. सूर्याज आनंदराव देशपांडे यांनी स्वत: एक मरा व्याकरण पोर्तुगीजीमध्ये लिहिले. एका सेक्रेतार जेरालने १८४३त नवीनच स्थापन झालेल्या पणजीच्या पोर्तुगीज-मराठी शाळेवर त्यांची रु. १५ म्हणजे महिन्याकांठी ३० असुर्थ्यांच्या पगारावर नेमणूक केली. परंतु ह्याहि जागेवर त्यांना फार दिवस राहतां आलें तरी अवश्य देऊ..... नाहीं; कारण त्रिविध दुःखाने पच्छाडल्यामुळे | कै. देशपांडे यांनी लिहिलेल्या त्या व्या रणाची माहिती आमच्या वाचकांना पुढे केव्हा ५२