पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोव्यात तयार झालेली मराठी व्याकरणें 0 dialecto marata dos pes cadores e cultivadores de Gôa पोर्तुगीज मिशनरी प्रथमत: जेव्हां गोव्या foi adoptado pelos missionarios मध्ये आले, तेव्हां धर्मप्रसाराचे खरे साधन जी portugueses sem fazerem esएतद्देशियांची भाषा, ती हस्तगत करून घेण्याचे forço algum para o elevar ou थोडेबहून प्रयत्न त्यांनी केल्याचे आढळून येत; sistematisar. परंतु हे प्रयत्न योग्य रीतीने केले गेले नाहींत आणि खुद्द भाषेच्या ज्ञानापेक्षां धर्मप्रसाराकडे इ. स. १८४३ साल पणजी येये जेव्हां एक त्यांचे अधिक लक्ष असल्यामुळे त्यांच्या हातून नवीनच सरकारी मराठी शाळा सुरू झाली ( Cadeira da lingua marata e एतद्विषयी फारच मोठ्या चुका झाल्या. एका Canara ) तेव्हा त्या शाळेत कोणते मराठी पाद्रीने उठावे आणि Bracimana-Cana व्याकरण शिकविले जावे हा वाद होता. मुंबई rim असे नांव देऊन एक मराठी भाषेचे अशुद्ध पुण्याकडे देखील मराठीची व्याकरणे तयार व्याकरण लिहावे; दुस-याने उठावे आणि झाली नव्हती. खुद्द दादोबा पांडुरंगी व्याकरण Tamatica da lingua brama- १८४३ च्या नंतर तयार झाले हैं प्रसिद्ध आहे. Ca. असे कांहीं तरी नामाभिधान देऊन अशा स्थितीत वरील शाळेच्या उपयोगाकरिता SIमन लिपीत कोंकणी भाषेचे म्हणून एखादें म्हणून १८५४ साल फिलिप नेरी पीरिश पुस्तक लिहावे, आणखी कोण्या सोम्याने पुढे | नावांच्या एका गृहस्थाने एक मराठी व्याकरण प्रसिद्ध केलें ( Gramatica explicada यावं आणि Gramatica Concarina em lingua marata - Bombay अशी संज्ञा देऊन आपली भाषाभिज्ञता प्रगट 1854 ) आणि सरकारनेंहि त्याच वर्षी सदरहू करावी. असा प्रकार कित्येक वर्षेपर्यंत चालू व्याकरणाला मंजुरी दिली. याच्या पूर्वी हस्तहोता. परंतु एकाहि मिशन-याला गोमांतकाची लिखित खड्र्यांच्या द्वारे त्या शाळेत शिक्षण खरी भाषा कोणती याचे वास्तविक ज्ञान झाले दिले जात असे. नसून केवळ खालच्या वर्गातील अज्ञ लोक जी फिलिप नेरी याचे वरील व्याकरण हे भाषा बोलत, त्या भाषेच्या निरनिराळ्या गोडयांत पोर्तुगीज भाषेतून प्रसिद्ध झालेले स्वरूपाचच त्यांनी अशुद्ध व्याकरणे लिहिलं. थोडेबहूते शुद्ध व पद्धतशीर असे पहिलेच या संबंध Murray Michel याने व्याकरण होय. आपल्या Marathi Works CornOSed by the Portuguese या पीरिश याचे अशा प्रकारचे व्याकरण हें। "त पुढील उद्गार काढलेले आहेत:- प्रथम प्रसिद्ध झालेले पहिले व्याकरण असले, ७१