पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांपासून भिन्न विचार केला. हिंदूत पाहिजे तितकें सामर्थ्य करणारे म्हणजे अनन्यसामान्य किंवा व्यव- उत्पन्न झाल्यावर त्यांच्या संघटित शक्तीने च्छेदक असे कांहीं गुणधर्म असतात. या राज्यकारभारांत इष्ट सुधारणा घडवून आणण्यागुणधर्मसमुच्चयाला त्या त्या राष्ट्रांतील लोक करतां पुर्तुगेज भाषेतूनहि स्वतंत्र पत्र काढण्याचा ‘स्वत्व' अशी व्यापक संज्ञा देत असतात. या आमचा मनोदय आहे. स्वत्वाच्या अस्तित्वावरच राष्ट्राचे जीवन अवलंबून असते. स्वत्वनाश हाच राष्टनाश या चारहि तत्वांना अनुसरून लोकमत तयार असतो. सबब आम्हां गोमांतकीयांना जर करणे, त्यांना पोषक अशा चळवळींचा जोराने राष्ट्रीयदृष्ट्या जगावयाचे असेल तर स्वत्वाची पुरस्कार व मारक असणारांना कसून विरोध ओळख पटवून घेऊन त्यांच्या संरक्षणाची करणे एतदर्थ * हिंदु' आपले शक्तिसर्वस्व वैचतरतूद करणे अपरिहार्य होय हे आमचे दुसरें प्यास कसलीहि कसूर करणार नाही. वाचकांना तत्व आहे. गोव्यांतील पुर्तुगेज राजकारणाचे यथार्थ ज्ञान | शासित वर्गाच्या कल्याणांतच शास्त्या व्हावे म्हणून पुर्तुगालचे राजकारण, पुर्तुगेज वगचिंहि कल्याण असते. सबब पहिल्याने राज्याची रचना, गोव्याचा इतिहास वगैरे दुस-यावर जुलुम न होईल अशा रीतीने आपले विषयविर भरपूर माहितीचे स्वतंत्र लेख मधून वर्तन ठेवल्याशिवाय आणि दुस-याने पहिल्यावर मधून प्रसिद्ध होतील. आपला वचक राहील अशा रीतीने सुशिक्षित, हिंदू'च्या सर्वसामान्य धोरणाची कल्पना कर्तव्यदक्ष व सुसंघटित झाल्याशिवाय राज्य- येण्यास आज जितके लिहिले आहे त्याच्याकारभाराचे गाडे प्रगतिपथावरून सुरळीतपणे पेक्षा अधिक लिहिण्याची गरज नाही, असे जाणे शक्य नाहीं हें तत्व तर सर्वमान्यच आहे. आम्हांस वाटते. आमचे चवथे तत्व असे आहे की, कांहीं विशिष्ट कारणामुळे गोमांतकाचे राजकारण इष्ट वळवणावर नेण्यास फक्त हिंदु किंवा परधर्मी पण हिंदूंच्या विचारांचे लोकच समर्थ आहेत. तथापि आज अशा लोकांची चलती नसून इतरेजनांतच या अग्रलेखावरून 'हिंदु' 'पत्राचे ध्येय व त्यांची गणना होत असते. ही स्थिति बदला धोरण यांची सहज कल्पना येते. वयाची असली तर हिंदु प्रथमतः सतेज झाले पाहिजेत. व याचसाठी राजकीय विषयांची अग्रलेखानंतर 'स्फुट विचार'; पुढे एक मराठींतून केलेली चर्चा सरकारी अधिका-यांचर स्वतंत्र लेख आणि नंतर त्रोटक ‘वर्तमान सार’ विशेष परिणामकारक होणार नाही हे जाणत असूनहि आम्ही मराठींतूनच पत्र काढण्याचा 'प्रथमांकांतील स्वतंत्र लेख अंसा होता ५०

  • * *

देण्यात येई.