पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदु -- १३ - दात्या भगवंताच्या कृपेने ते समाधान लाभलें त्याच्या कृपाप्रसादाची पुढील कार्यातहि यश देण्याबद्दल याचना करणे हे आमचे पहिले कर्तव्य होय. सन १९२४ च्या २७ जानेवारी रोजी मडगांव येथे * हिंदु' साप्ताहिकाचा प्रथमांक कोणतेहि नियतकालिक म्हटले की, त्याचा प्रसिद्ध झाला. या पत्राचे संस्थापक व संचालक उद्देश स्वसमाजाच्या अगर देशाच्या उत्कर्षास पारोडे येथील विचारवंत कार्यकर्ते वै. पुरुषोत्तम हातभार लावणे हाच असणार. पण समाजाची श्रीनिवास शेणव सुकेरकर हे असून प्रकाशक अंगें अनेक आहेत आणि त्याचा खरा उत्कर्ष . जयवंत श्रीनिवास सुकेरकर आणि कार्यकारी म्हटला म्हणजे त्या सर्व अंगांचा उत्कर्ष होय. पपादक वं. दत्तात्रेय व्यंकटेश पै है होते. या परंतु एकाच व्यक्तीला अग्र संस्थेला या सर्व पत्रासाठी स्वतंत्र छापखाना थाटला होता व अंगांच्या उत्कषर्थ सदोदित सारख्याच प्रमात्याचे ना याचे नांव ' हिंदु छापखाना' असे होते. णांत झटतां येणे शक्य नाही. सबब जिला ज्या अंगांची विशेष महती व आवड वाटत 'हिंदु' फक्त मराठी भाषेत दर रविवारी असेल तिने त्या अंगाच्या उत्कर्षार्थ झटणे हेच निघे व त्याची वार्षिक वर्गणी ३॥ रुपये असे. आपलें मुख्य उद्दिष्ट ठरवून इतर अंगांकडे फक्त जाकार 'भारत' पत्राएवढा लहानसाच असून प्रसंगविशेष नजर पुरवणे साहजिक असते. प्रथमांकाच पृष्ठे फक्त चार होती. पुढे त दुप्पट आली. या साप्ताहिकाची मांडणी • हिंदू'ला गोमांतकाच्या सद्यपरिस्थितीत व्यवस्थित व लेखनपद्धत ठीक होती. आपल्या राजकार | राजकारणाचे महत्व सर्वांत अधिक वाटते. या १च्या आयुष्यांत 'हिंदू'ने हिंदुसमाजांत बाबतींत त्याच कांहीं विशिष्ट तत्त्वे ठरलेली आहेत. ती लोकांना पटवून द्यावी व तदनुरोधाने त्यांना कार्यप्रवृत्त करावें एतदर्थ आपले शक्तिहिंदु पत्राच्या प्रथमांकांत प्रसिद्ध झालेला । सर्वस्व वेचण्याची उमेद बाळगून तो आपल्या पहिला अग्रलेख असा होता :- कर्तव्यक्षेत्रांत आज पहिले पाऊल टाकीत आहे. उद्दिष्ट कार्य राजकारण म्हटले की, त्याला राष्ट्राची नानपत्राच्या द्वारे विशेषतः गोमांतकाची अपेक्षा असते. राष्ट्राशिवाय राजकारण मुळी नआपला मायदेश जो आसेतुहिमाचल संभवतच नाहीं. गोमांतकाचे राष्ट्रीयत्व सध्या "याची शक्त्यनुसार अल्पस्वल्प सेवा अनिश्चितावस्थेत भ्रमण करीत आहे. त्याला " कित्येक वर्षांची मनीषा आज मते स्थिरत्व प्राप्त झाल्याशिवाय आमची खरी येऊ लागल्याबद्दल समाधान वाटणे राजकीय ऊन्नति केव्हांहि होणे शक्य नाही. हे जक आहे ! अशा प्रसंगी ज्या सत्संकल्प- आमच पाह ४९ सात वर्षांच्र उल्लेखनीय कार्य केले. हिंदुस्थान त्याची शक्त्यनुसार अल करण्याची कित्येक वर्षांची मनीषा आ स्वरूपांत येऊ लागल्याबद्दल समाधान