पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* भारत' पत्राच्या विश्रांतीनंतर सन १९५० प्रकाशनांत आले. या साहित्यसेवेबद्दल वाचक पासून १९६० पर्यंत दहा अकरा वर्षांच्या वर्गाने व हितचिंतकांनी आपली ठीक सहानुभूति कालांत गोमंतकीय हिंदूनां आपलें असे दाखविली. अतएव त्यांच्या सहानुभूतीमुळेच म्हणण्यास एकहि मराठी नियतकालिक नव्हते. * मित्रा सहि स्वीकृत कार्यास स्फूर्ति मिळाली अशा वेळी भारतमित्राशिवाय ते अन्य कोणा- आणि अशा रीतीने त्रितप महोत्सवाचे भाग्य कडे आपुलकीने बोट दाखविणार ? त्यावेळी त्याला लाभलें याबद्दल आमच्या प्रमाणेच भारतमित्राने त्यांचे यथाशक्ति प्रतिनिधित्व त्यांनांहि फार समाधान वाटेल यांत शंका केले आणि जनतेनेंहि त्याचे आपुलकीनें नाहीं.......? कौतुक केले. संकल्पित इच्छेप्रमाणे स्वतः भारतमित्राला ।

  • देशाची संस्कृति चिरंजीव करून राष्ट्रोजरी साप्ताहिक किंवा दैनिक स्वरूपांत प्रगट

तेजक विचार, उत्साह व स्फूर्ति वाढविण्याचे होतां आलें नाहीं ; तरी त्याची गोमंतकीय सामर्थ्य नियतकालिकांतच विशेष असते, म्हणून दैनिकाची इच्छा आजच्या चार दैनिकांनी देशाच्या उत्कर्षाशी विलक्षण संबंध असलेल्या साकार केली आहे. या नियतकालिकांच्या बाबतींत औदासिन्य न त्रितप महोत्सव अंकांतील एक उतारा:- दाखवितां त्यांया उत्कर्षासाठीं मनःपूर्वक हातभार लावणे स्वाभिमानी नागरिकांचे आद्य| 4 काल कोणत्याहि कारणाकरतां न थांबतां कर्तव्य आहे. या आपल्या कर्तव्यास ते असा भराभर निघून जातो कीं, कित्येक वेळां चुकणार नाहीत अशी आशा आहे....... त्याकडे कोणाचे अवधानहि राहात नाहीं. पळे, घटिका, तास, दिवस, मास, वर्षे व तपे

  • * * निघून जाऊन कालाच्या विशाल उदरांत गडप हिंदूस्थान (इस्ताद् द ईदिअ) होतात आणि त्यांतील एखादे पळहि आपल्याला परत मिळत नाही. पण त्या कालांत हे पाक्षिक पत्र पोर्तुगीज व मराठी अशा जें कांहीं सत्कृत्य घडले त्याचा फायदा मात्र दोन भाषांतून प्रसिद्ध होई. आकार लहानसाच देशाला सतत मिळत राहातो.

१५ भारतमित्राच्या लोकसेवेच्या तीन तपांच्या पोर्तुगीज मजकूर व तिस-या पानावर म असून पृष्ठे चार असत. पहिल्या दोन पृष्ठांवर कालांत त्याचे एकुण ४३२ अंक प्रसिद्ध झाले, लेखन येत असे. चौथे पृष्ठ बहुतेक जाहिव त्यांतून काव्य, कथा, निबंध, इतिहास, रातींना देण्यात येई. याचे संपादक : समाजकारण, राजकारण, कायदे, स्थलवर्णने, शिवेस्कर हे होते. प्रचलित माहिती इ. विविध विषयांवरील लेखन ४८

  • * *